महाराष्ट्र

अशी असेल कनिष्ठ महाविद्यालयांची प्रवेशप्रक्रिया

टीम लय भारी

मुंबई : कोरोना नंतर सर्वच शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थ्यांना पडलेला प्रश्न म्हणजे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने होणार कि ऑफलाईन पद्धतीने होणार. याबाबत सर्व मान्यताप्राप्त महाविद्यालयांना एका परिपत्रकातून विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातून माहिती देण्यात अली आहे. यात असे म्हंटले आहे की सर्व प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील(admissions of 11th will be done online).

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी २७ ऑगस्ट ला जहीर झाली. विद्यार्थ्यांना महाविद्यालये मिळाल्या नंतर प्रवेशाच्या वेळी इतर कागदपत्रे नोंदवण्याची मुभा आहे.

अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात; दहीहंडी साजरा करण्यावर मनसैनिक ठाम

‘मविआ च्या सर्व आमदारांनी ईडी, सीबीआय कार्यालयात जावे’

उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे NCL प्रमाणपत्र मिळविण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी लागतो. हे प्रमाणपत्र अपलोड करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे.

अशी असेल कनिष्ठ महाविद्यालयांची प्रवेशप्रक्रिया

टोमॅटो बाजारात घसरला, IAS विवेक अगरवालांनी घेतली दखल

Mumbai University admissions 2021: Third merit list to release today, check expected cut-off

प्रवेशाच्या वेळी जर प्रमाणपत्र नसेल तर त्याऐवजी त्यासाठी केलेल्या अर्जाची प्रत सोबत जोडणे अनिवार्य आहे. जाणीव त्याच बरोबर विद्यार्थ्यांचे किंवा पालकाचे हमीपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे.

Mruga Vartak

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

7 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

7 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

7 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

2 weeks ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago