महाराष्ट्र

Ahilyadevi Holkar statue at Solapur University : गोपीचंद पडळकर यांचा संकल्प, सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवींचा सर्वात मोठा पुतळा उभारणार

टीम लय भारी

अहमदनगर  : सोलापूर विद्यापीठाच्या आवारात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा सर्वात मोठा पुतळा उभारण्याचा संकल्प आम्ही केला असल्याची घोषणा आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar announced Ahilyadevi holkar statue will be built at Solapur University )  यांनी आज केली.

पडळकर यांनी आज चौंडी येथील अहिल्यादेवी स्मारकाचे दर्शन घेतले. यावेळी अण्णा डांगे, राम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अतिशय साध्या पद्धतीने अहिल्यादेवींची जयंती साजरी करण्यात आली.

हे सुद्धा वाचा : Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांची मागणी, 1 लाख कोटी रकमेचा वापर सामान्य लोकांसाठी करा

जाहिरात

आमदार पडळकर पुढे म्हणाले की, विद्यापीठाच्या कुलगुरूंचीही आपण भेट ( Gopichand Padalkar meets to Vice Chancllor of Solapur University for Ahilyadevi Statue ) घेतली आहे. विद्यापीठ प्रशासनाने मंजुरीचे सोपस्कार पुर्ण करावेत. समाजाच्या निधीतून (लोकवर्गणीतुन) हा पुतळा उभा केला जाईल अशी कुलगूरूंना विनंती केल्याचे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा : Gopichand Padalkar : आमदार गोपीचंद पडळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

देवेंद्र फडणवीस सरकारने सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ ( Devendra Fadnavis govt has given name of Ahilyadevi Holkar to Solapur University ) असे नाव दिले आहे. आता या विद्यापीठात अहिल्यादेवी यांचा सर्वात मोठा पुतळा उभारण्याचा संकल्प चौंडी या त्यांच्याच जन्मस्थळामधून करीत आहोत.

चांगल्या दिवशी चांगला संकल्प करण्याची आपली परंपरा आहे. त्यामुळे तमाम धनगर समाजाच्या वतीने हा संकल्प केला जात आहे. अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त काही तरी संकल्प केला पाहिजे, असे मनात होते.

देशातील प्रत्येक विद्यापीठांत महापुरुषांचे पुतळे आहेत. या पुतळ्यांपेक्षा वेगळा आणि सर्वात मोठा अहिल्यादेवींचा पुतळा उभारण्याचा संकल्प आम्ही करीत आहोत, असे ते म्हणाले.

धनगर समाजाच्या वतीने केलेला हा संकल्प लवकरच पूर्णत्वाला जाईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

 

 

तुषार खरात

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

4 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

5 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

5 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

7 days ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

7 days ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

7 days ago