महाराष्ट्र

अजित पवारांनी भाजपला ठणकावून सांगितले, जीएसटीचे ३५ हजार कोटी द्या; इंधन दरवाढीतून जनतेला वाचवा

 

 टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्य विधिमंडळांचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. वाढत्या इंधन (Petrol Diesel) दरवाढीचा मुद्दा महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget Session 2021) सातत्याने चर्चिला जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Dr Manmohan Sing) यांच्या कार्यकाळातील पेट्रोल डिझेलच्या दराचा दाखला देत केंद्र सरकारवर तसेच भाजपवर शरसंधान साधलं तसंच ८ तारखेला मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात मी याविषयावर बोलेनच, असे ही सुनावले. (DCM Ajit Pawar On Petrol Diesel Price)

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यात लोकांना जगण कठिण झाले आणि त्यामध्ये महागाई देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. म्हणून अजित पवार यांनी जीएसटीचे ३५ हजार कोटी द्या आणि इंधन दरवाढीतून जनतेला वाचवा असे स्पष्ट सांगितले आहे. केंद्र सरकारने यावर तातडीने निर्णय घ्यावा.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

 

“पेट्रोलवर केंद्र सरकारने लावलेले कर किमतीपेक्षा जास्त आहेत, असा आरोप करत या राज्य सरकारने पूर्वीच्या सरकारने ठेवलेले दर कायम ठेवले आहेत, असे अजित पवार म्हणाले. पेट्रोलचे डिझेलचे सध्याचे आंतराष्ट्रीय बाजार प्रति बॅरल ६३ डॉलर असताना इतके दर वाढत आहेत. मनमोहन सिंग यांच्या काळात प्रति बॅलर १०३  डॉलर होते”, असे ही अजित पवार सांगायला विसरले नाहीत.

“केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीपेक्षा जास्त कर लावले आहेत. आम्ही अधिकचे टॅक्स लावलेले नाहीत. ते पहिलेच आहेत, आम्ही यामध्ये अजिबात जास्तीचे कर लावलेले नाहीत. आमची टॅक्स लावायची भूमिका नाही”, असे ही अजित पवार म्हणाले.

 

 

 

Rasika Jadhav

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

16 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

16 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

17 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

17 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

18 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

19 hours ago