महाराष्ट्र

वाचा मौनस्य श्रेष्ठम्, अमोल मिटकरींचं ट्वीट

टीम लय भारी 

मुंबई: धार्मिक विधींबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्यावर जोरदार टीका होतं आहे.या सगळ्या प्रकरणावर त्यांनी “वाचा मौनस्य श्रेष्ठम् ll….” असं ट्वीट केलं आहे. अमोल मिटकरी यांनी  या प्रकरणात मौन बाळगणं योग्य असल्याचं म्हटलं आहे.


मिटकरी (Amol Mitkari) म्हणतात की, मी माझ्या भाषणात कोणत्याही समाजाचं नाव घेतलं नाही, कोणत्याही समाजाचा उल्लेख केला नाही, त्यामुळे मी माफी मागणार नाही, असा ठाम पवित्रा अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी घेतला.

इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा पार पडली. या सभेला मंत्री जयंत पाटील आणि धनंजय मुंडे हे देखील हजर होते. या सभेत आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे सह भाजप नेत्यांच्या सडकून टिका केली आहे. मिटकरी यांनी राज ठाकरे ,देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय्या यांची मिमिक्री केली आहे.

हे सुद्धा वाचा: 

महाराष्ट्र विकणं यांना चहा विकण्यासारखं वाटलं का -अमोल मिटकरी

NCP leader Amol Mitkari makes fun of Hindu rituals like Kanyadaan and spreads lies, other NCP leaders sitting on the dais laugh

आमदार जिग्नेश मेवाणीला अटक, मोदींविरोधातले

Shweta Chande

Recent Posts

जाहिरातीच्या होर्डिंगसाठी दुर्मिळ झाडाची छाटणी; पर्यावरण प्रेमींचा संताप

रविवारी पाच मे रोजी सकाळी मायको सर्कल येथील चौकातील अनेक वर्षांपासून असलेले जुने पिंपळ, चिंचेच्या…

6 hours ago

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये आता पोटावरील क्लिष्ट प्रक्रीयांसह अवयव प्रत्यारोपण शक्य

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये (SMBT hospital )आता पोटावरील क्लिष्ट प्रक्रीयांसह अवयव प्रत्यारोपण शक्य झाली . तर एन्डोस्कोपी,…

6 hours ago

उन्हाळ्यात ब्रोकोली खाण्याचे फायदे

ब्रोकली (broccoli) उन्हाळ्यात (summer) खाल तर अनेक समस्या दूर होतील. उन्हाळ्यात ब्रोकलीचा आहारात समावेश केल्यावर…

6 hours ago

हसण्याचा आरोग्याला मिळणारे फायदे:जागतिक हास्य दिन

जागतिक हास्य दिन ( World Laughter Day) दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो.…

7 hours ago

सप्तशृंग गडावरुन उडी घेत युगलाची आत्महत्या

आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या वणी सप्तशृंग गडाच्या (Saptashringa Gada) शीतकड्यावरुन धक्कादायक घटना समोर आली आहे.…

8 hours ago

कांदा निर्यातबंदी हटताच कांदा भावात ५०० रूपये वाढ

कांदा बेल्ट असलेल्या भागात तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात मतदान होणार असून त्यापूर्वीच कांदा निर्यातबंदी (onion…

8 hours ago