महाराष्ट्र

सुपरस्टार अभिनेते रजनीकांतच्या घरात बॉम्ब!

टीम लय भारी

चेन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांना त्यांच्या राहत्या घरात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर रजनीकांतने याची पोलिसांना याबाबत माहिती दिली. लगेच पोलीस बॉम्ब शोध पथक घेऊन रजनीकांतच्या घरी पोहोचले. मात्र, तपासणी अंती कुठल्याही प्रकारचा बॉम्ब अथवा स्फोटक आढळून आले नाही. त्यामुळे ही धमकी खोटी असून कुणी तरी जाणून बुजून हा प्रकार केला. अशी माहिती तपासानंतर समोर आली आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, रजनीकांतला एका वेगळ्या नंबरवरुन फोन आला होता. फोनवर बोलत असलेल्या व्यक्तीने रजनीकांतला त्याच्या राहत्या घरात Poes Garden येथे बॉम्ब असल्याची धमकी दिली. त्यानंतर चेन्नईतील पोलीस श्वान पथक आणि बॉम्ब शोधक पथक घेऊन रजनीकांतच्या घराची तपासणी करु लागले. दरम्यान ही गोष्ट चाहत्यांना कळताच त्यांनी रजनीकांतच्या घराबाहेर गर्दी केली. पोलिसांनी तपासणी केल्यानंतर तेथे बॉम्ब किंवा इतर कोणत्याही प्रकारचे स्फोटक अढळून आलेले नाहीत. रजनीकांतला कोणी फोन करुन धमकी दिली होती याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. यापूर्वी अनेक नेत्यांना,अभिनेत्यांना अशा खोट्या धमक्या मिळालेल्या आहे. रजनिकांतच्या घरातील बाँंम्बच वृत्त एका वृत्तवाहिनीन दिलं.

 Bomb Threat Issued To Rajinikanth benglow in Chennai

राजीक खान

Recent Posts

Sharad Pawar | Jaykumar Gore यांचा शेजारी म्हणतो, शेतकऱ्यांसाठी शरद पवार किंग, जयकुमार गोरे पडणार

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jaykumar Gore's neighbor…

3 mins ago

जयकुमार गोरेंच्या कार्यकर्त्याची संपादक तुषार खरात यांना धमकी

आमदार जयकुमार गोरे यांची गु़ंडगिरी, त्यांनी केलेले गैरप्रकार, माण - खटावमधील जयकुमार गोरे यांची दहशत…

32 mins ago

झोपण्यापूर्वी दुधामध्ये मिसळून प्या ‘या’ सुक्या लाकडाची पावडर, त्वचेवर येईल चमक

निरोगी त्वचेसाठी लोक अनेक उपाय करतात. स्त्री असो की पुरुष सर्वचजण आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी…

34 mins ago

Jaykumar Gore | Ladaki Bahin | आमचे नवरे आमदारांसाठी स्पेशल मोकळे, चप्पल तुटोस्तोवर पळतात

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Special openings for…

2 hours ago

जर केसांची लांबी वाढत नसेल तर सकाळी उठल्याबरोबर करा ‘ही’ एक गोष्ट

केसांची चांगली काळजी घेऊन, केसांना कंघी करून आणि चांगला शॅम्पू वापरल्यानंतरही अनेकांच्या केसांचे आरोग्य बिघडते.…

5 hours ago

Jaykumar Gore | सतोबा देवस्थानच्या पुजाऱ्याचे ‘खतरनाक’ भाकीत, जयकुमार गोरे पडणार |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे("Lay Bhari" has…

6 hours ago