महाराष्ट्र

पुणेकर म्हणतात की, चंद्रकातदादा तुम्ही जिथे कुठे असाल तिथून परत या

टीम लय भारी 

मुंबई: आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  यांचे कोथरुडमध्ये बॅनर लावण्यात आहेत. ‘दादा परत या’, ‘हरवले आहेत’ अशा आशयाचे हे बॅनर लावण्यात आले आहे. कोथरुड मतदारसंघातील भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे गेल्या महिन्याभरापासून हरवले आहेत. Chandrakant Patil where are you Punekar questions

जर कोणाला सापडल्यास कृपया संपर्क साधावा. समस्त कोथरुडकर,”असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला आहे. शहरात हे बॅनर्स कोणी लावलेत याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं कोरोनामुळं निधन झालं. त्यामुळं या जागेवर ही पोटनिवडणूक होतेय. गृहराज्यमंत्री आणि पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले होते. मात्र भाजपकडून प्रतिसाद मिळाला नाही.Chandrakant Patil where are you Punekar questions

त्यामुळं ही पोटनिवडणूक होत आहे. ही पोटनिवडणुक भाजपला जिंकवण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे कोल्हापूरातच आहेत. परंतु आमदार चंद्रकांत पाटील स्वत:च्याच कोथरूड मतदार संघातून गायब आहेत, कित्येक दिवस आमदार मतदार संघात दिसत नसल्यामुळे कोथरुडच्या नागरिकांना अशा प्रकारे बॅनर लावावे लागले आहे.

 

हे सुध्दा वाचा:

 खासदार संभाजी छत्रपतींच्या राजीनाम्याने कोणावर परिणाम होणार?; चंद्रकात पाटील

Maharashtra: MVA irked as Chandrakant Patil ‘talks of ED probe into voter bribe’

ED च्या आरोपांवर मेधा पाटकर यांची प्रतिक्रिया

 

Shweta Chande

Recent Posts

अपघातानंतर चालक रुग्णालयात; चोरट्याने लांबविली दुचाकी

जेल रोड परिसरात एका अजबगजब घटना घडली. कोठारी कन्या शाळेच्या मागे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून…

8 hours ago

दुप्पट रकमेचे आमिष दाखवणाऱ्या संशयिताला डांगसौंदाण्यातून अटक

तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (२५, रा. समर्थ हार्डवेअरसमोर, डांगसौंदाणे, ता. बागलाण) सात लाख रुपयांचे…

9 hours ago

प्रचारात कांदा प्रश्नावर भूमिका मांडा; छगन भुजबळ यांची डॉ. भारती पवार यांना सूचना

डॉ. भारती पवार (Dr.Bharati Pawar) यांनी मंगळवारी भुजबळ फार्म येथे भुजबळ यांची भेट घेतली. या…

9 hours ago

उन्हाळ्यात खसखस ​​खाण्याचे अनेक फायदे

उन्हाळ्यात (summer) खसखस(poppy seeds) ​​खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. खसखस (poppy seeds) हे औषधी गुणधर्मांनी…

9 hours ago

नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट

गेल्यावर्षी कमी झालेले पर्जन्यमान अन वाढत्या उष्णतेने पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याच्या पातळीत…

11 hours ago

कर्जाच्या हप्त्याचा तगादा, एकाची आत्महत्या : बजाज फायनान्सचा कर्मचारी अटकेत

कर्जाचा हप्ता भरण्यासाठी बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्जदाराने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात…

11 hours ago