गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील मुंबई मध्यवर्ती कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह व कल्याण जिल्हा कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह ही कारागृहे लॉकडाऊन करण्यात येत आहेत. संबंधित कारागृह अधीक्षकांनी कारागृहात अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक दोन शिफ्टमध्ये करावी. जे अधिकारी कर्मचारी कारागृहात काम करतील त्यांच्या भोजन व निवासाची व्यवस्था आतच करण्यात यावी. मेन गेट हे लॉकडाऊन काळात पूर्णतः बंद राहील याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही गृहमंत्र्यांनी दिले आहेत.
कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोननंबर दिले जाणार…
कोरोनाच्या ( CoronaVirus ) पार्श्वभूमीवर सर्वच अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणा-या कर्मचा-यांच्या कुटुंबियांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे कारागृहात काम करणाऱ्या अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांकडे कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दूरध्वनी व भ्रमणध्वनी नंबर देण्यात येतील. जर कुटुंबाला काही अडचण वाटली तर त्यांनी वरिष्ठांकडे संपर्क साधता येईल. सर्व संबंधित कारागृहांना तातडीने याची अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचा-यांची अडचण दूर होईल.
Jayant Patil : इस्लामपूरचे १४ रुग्ण कोरोना मुक्त, ‘सांगली’चा नवा पॅटर्न
Covid19 : ‘नरेंद्र मोदींनी डॉ. आंबेडकर जयंती कशी साजरी करावी याबाबत देशाला संबोधित करावे’
साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…
आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…
बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…
आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…