नागपूरमध्ये कोरोना रूग्ण आढळला, पण तो अधिकारी नसल्याचा सरकारचा दावा

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्रात अकरावा ‘कोरोना’चा रूग्ण आढळला आहे. नागपूरमध्ये या रूग्णावर उपचार सुरू आहेत. पण हा रूग्ण आयएएस अधिकारी नसल्याचा दावा सरकारी यंत्रणेकडून करण्यात आला आहे. संबंधित रूग्ण अमेरिकेवरून आला होता. त्यांची तपासणी केली असता तो ‘कोरोनो’ पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.

याबाबत आरोग्य संचालक अर्चना पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, नागपूरमध्ये कोरोना रूग्ण आढळल्याचे त्यांनी मान्य केले. परंतु रूग्णाचे नाव अथवा व्यावसाय याबाबत खासगी माहिती देता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

शरद पवारांनी धनंजय मुंडे यांचे ‘या कारणा’साठी केले कौतुक

आश्विन मुद्गल, श्वेता सिंघल, सुनील चव्हाण यांच्यासह आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

तुषार खरात

Recent Posts

साइड एल्बो प्लँक व्यायामाचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…

15 mins ago

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

21 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

21 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

22 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

22 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

23 hours ago