महाराष्ट्र

Covid19 : उद्धव ठाकरेंच्या ट्विटवर हृतिक रोशन, सोनम कपूर, परिणीती चोप्राने व्यक्त केली भावना, अंधभक्ताने त्यांनाही ठरविले ‘विकाऊ’

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’च्या ( Covid19 ) आपत्तीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकांना वारंवार संबोधित करीत आहेत. सोशल मीडियातूनही माहिती देत आहेत. ठाकरे यांचे लोकहिताचे संदेश चित्रपट क्षेत्रातील कलावंतांनी रिट्विट केले. पण हे कलावंत ‘शिवसेनेच्या आयटी सेलसाठी घरून काम करीत आहेत’ अशी शेरेबाजी एका युजरने केली आहे. ‘पेड ट्रेंड अलर्ट’ (विकाऊ) असा शिक्काही त्याने या कलाकारांवर मारला आहे.

सोनम कपूर, परिणीती चोप्रा, अनुराग कश्यप, हृतिक रोशन, फरहान अख्तर, अली फजल या कलावंतांनी मुख्यमंत्र्यांच्या ( Covid19 ) ट्विटला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करणारे मुख्यमंत्र्यांचे हे ट्विट होते. त्यावर अंकुर सिंग नावाच्या युजरने हे कलावंत शिवसेनेच्या आयटी सेलसाठी काम करीत असल्याचा शेरा मारला.

सिंग यांच्या या शेऱ्यावर अनुराग काश्यप यांनी फटकारले आहे. ‘अगोदर ठरवा… काँग्रेस आहे की, डावे आहे की, शिवसेना… बिचारे शेणाच्या बुद्धीचे त्यांना सगळेच स्वतःसारखे विकाऊ दिसतात’ असा टोला काश्यप यांनी हाणला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ‘कोरोना’ आपत्तीमध्ये ( Covid19 ) उत्कृष्ट काम करीत असल्याची जनभावना आहे. नियोजनबद्धपणे ते आपले काम करीत आहेत. राजकारण बाजूला ठेवून राज्याचे प्रमुख म्हणून ते परिस्थिती हाताळत आहेत. त्यांच्या या कामाबद्दल जनसामान्यांमधून कौतुक होत आहे. चित्रपट क्षेत्रातील मंडळीसुद्धा त्यांच्या कामाची दखल घेत आहे.

हे सुद्धा वाचा

भाजप नगरसेवकाला ‘या’ कारणामुळे पोलिसांनी झोडपले

Covid19 : शरद पवारांनी राज्यपालांबद्दल नरेंद्र मोदींकडे केली तक्रार

Covid-2019 : राज्यात आज 113 रुग्ण आढळले, एकूण संख्या 748 

कोरोनाबद्दल WHO ने प्रसारित केलेली माहिती

तुषार खरात

Recent Posts

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

1 hour ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

1 hour ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

3 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

3 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

3 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

5 hours ago