महाराष्ट्र

Covid19 : उद्धव ठाकरेंना सिंधुताई सपकाळ म्हणाल्या, बाळासाहेबांच्या पिल्ल्या… वाटलं नव्हतं, तू एवढ्या खंबीरपणे काम करशील

टीम लय भारी

मुंबई :  ‘बाळासाहेबांच्या पिल्ल्या… केवढी कसोटी ( Covid19 ) आहे लेकरा तुझी. तू खरं बाळासाहेबांचं रक्त आहेस. मीनाताईंचं रक्त आहे तुझ्यात. समर्थपणे पुढे चालला आहेस. खरं सागू, एवढा सिंपल मुख्यमंत्री. काहीच बदल नाही तुझ्यात. वाटलं नव्हतं तू एवढा खंबीर होशील.’ हे उद्गार आहेत ज्येष्ठ सामाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे.

उद्धव ठाकरे व सिंधुताई सपकाळ यांच्यातील संवाद ऐका जसाच्या तसा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सिंधुताई सपकाळ यांचा आज फोनवरून संवाद झाला. यावेळी सिंधुताई सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांचे तोंड भरून कौतुक केले. ‘कोरोना’च्या ( Covid19 ) संकटात उद्धव ठाकरे चांगलं काम करीत असल्याची पोचपावतीच सिंधुताईंनी दिली. उद्धव ठाकरे व सिंधुताईंमधील संवादाची ही ऑडीओ क्लिप आता व्हायरल झाली आहे.

कोरोना आपत्तीमध्ये उद्धव ठाकरे ( Covid19 ) यांच्या नेतृत्वाखालील महा विकास आघाडी सरकार उत्कृष्ट काम करीत असल्याची जनभावना आहे. अशातच आता सिंधुताई सिंधुताई सकपाळ यांनी ठाकरे यांचे तोंड भरून स्तुती केली आहे.

हे सुद्धा वाचा

Coronavirus : अजित पवारांनी सांगितले, उद्धव ठाकरेंना आमदारकी देण्याचे कारण

जामखेडमध्ये देशी विदेशी दारूचा मोठा साठा हस्तगत

WHO ने प्रसारित केलेली माहिती

तुषार खरात

Recent Posts

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

12 mins ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

24 mins ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

39 mins ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

3 hours ago

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

21 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

22 hours ago