Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस उद्यापासून २ दिवस कोकण दौ-यावर

टीम लय भारी

मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात अतोनात नुकसान झाले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांच्या या दौ-यानंतर आता भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सुद्धा कोकण दौ-यावर निघणार आहेत.

देवेंद्र फडणवीस हे उद्या (शुक्रवार) कोकण दौ-यावर जाणार असून चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणार आहेत. त्यांचा हा दोन दिवसांचा दौरा असणार आहे. या आधी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी कोकण, रायगड परिसरात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली होती.

शरद पवार यांच्या कोकण दौ-यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेमुळे राजकीय वातावरण पेटले होते. चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिले होते.

अभिषेक सावंत

Recent Posts

जयकुमार गोरेंच्या कार्यकर्त्याची संपादक तुषार खरात यांना धमकी

आमदार जयकुमार गोरे यांची गु़ंडगिरी, त्यांनी केलेले गैरप्रकार, माण - खटावमधील जयकुमार गोरे यांची दहशत…

19 mins ago

झोपण्यापूर्वी दुधामध्ये मिसळून प्या ‘या’ सुक्या लाकडाची पावडर, त्वचेवर येईल चमक

निरोगी त्वचेसाठी लोक अनेक उपाय करतात. स्त्री असो की पुरुष सर्वचजण आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी…

21 mins ago

Jaykumar Gore | Ladaki Bahin | आमचे नवरे आमदारांसाठी स्पेशल मोकळे, चप्पल तुटोस्तोवर पळतात

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Special openings for…

2 hours ago

जर केसांची लांबी वाढत नसेल तर सकाळी उठल्याबरोबर करा ‘ही’ एक गोष्ट

केसांची चांगली काळजी घेऊन, केसांना कंघी करून आणि चांगला शॅम्पू वापरल्यानंतरही अनेकांच्या केसांचे आरोग्य बिघडते.…

4 hours ago

Jaykumar Gore | सतोबा देवस्थानच्या पुजाऱ्याचे ‘खतरनाक’ भाकीत, जयकुमार गोरे पडणार |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे("Lay Bhari" has…

6 hours ago

तुम्ही पण कडक पाणी वापरता का? मग हा लेख खास तुमच्यासाठीच

कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…

23 hours ago