महाराष्ट्र

वर्ध्यात उदय सामंतांसमोर सेनेच्या दोन गटात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

टीम लय भारी

वर्धा :- वर्ध्याच्या विश्रामगृहात शिवसेनेच्या दोन गटात राडा झाला. एका गटाकडून शिवसेना संपर्क प्रमुखाच्या कानशिलात लागवल्याचा दावा केला जातोय तर दुसर्‍या गटाकडून संपर्क प्रमुखांसोबत काहीही घडल नसल्याचे म्हणणे आहे. निवेदन देण्यास आलेल्याने मास्क न लावल्याने हटकल्यावरून हा वाद झाल्याचे बोलले जाते आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली असून या घटनेचा व्हिडीओ शनिवारी व्हायरल झाल्यावर हा प्रकार समोर आला (Fighting between two groups of Uday Samant in Wardha video goes viral).

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत शुक्रवारी वर्ध्यात आले होते. विश्रामगृहात शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मंत्री सामंत यांची भेट घेतली. यावेळी हिंगणघाट येथील सिताराम भूते मंत्र्यांना निवेदन देण्यास आले. त्यावेळी त्यांनी मास्क न लावल्याने त्यांना मास्क लावण्यासाठी संपर्क प्रमुख अनंत गुढे यांनी सांगितल्यानंतर वादाला सुरूवात झाली.

राणेंच्या टीकेला विनायक राऊत यांचे सडेतोड उत्तर

रोहित पवारांची फडणवीसांवर खोचक टीका; खोटं बोलायची जुनी सवय आहे

दरम्यान दोन गटांत चांगलीच बाचाबाची झाली. शिवीगाळही करण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. यावेळी सिताराम भूते यांनी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अनंत गुढे यांना कानशिलात लगावल्याचा दावा केला आहे (Sitaram Bhute has claimed that Shiv Sena district liaison chief Anant Gudhe was stoned).

उदय सामंत

नाना पटोलेंच्या मागणीला यश; फोन टॅपिंग प्रकरणा संदर्भात समिती गठीत

Avoid playing politics, reach out to masses: Uddhav Thackeray to Shiv Sainiks

पण, सीताराम भुते मास्क लावून न आल्याने त्यांना हटकले असता बाचाबाची झाली. भुते यांनी चुकीचे वक्तव्य केल्याने त्यांना शिवप्रसाद दिल्याचे जिल्हा प्रमुखांच म्हणणे आहे. संपर्क प्रमुखांशी काहीही झाले नाही. तेव्हा तेथे उपस्थित होतो. हा संपर्क प्रमुखांना बदमान करण्याचा कट असल्याचे जिल्हाप्रमुख प्रशांत शहागडकर म्हणालेत आहेत. यावरून मात्र चांगलीच राजकीय चर्चा रंगली आहे. सत्तारूढ पक्ष असताना मंत्र्यांसमोर झालेला वाद, शिवीगाळ, बाचाबाची खरचे योग्य आहे काय, हा प्रश्न आहे.

Rasika Jadhav

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

8 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

8 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

10 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

10 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

10 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

12 hours ago