कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी ‘अहिल्या आरोग्य हेल्पलाइन’ची मोफत सेवा!

लय भारी टीम

पुणे : कोरोनाचा सर्वत्र कहर सुरु आहे. कोरोनाग्रस्तांना वाचवण्यासाठी सरकारी पातळीवर आरोग्य यंत्रणा पराकाष्ठा करत आहेत. एक छोटीसी मदत म्हणून अहिल्या आरोग्य हेल्पलाइन महाराष्ट्राच्या डॉक्टरांची टीम मोफत मार्गदर्शन करणार आहे. यामध्ये रुग्णांना स्पेशालिटी डॉक्टर मोफत मार्गदर्शन करणार असून, रूग्णवाहिका सेवा, औषध माहिती, घरपोच डॉक्टर, नर्स व फिजिओथेरपिस्ट,  जवळच्या हॉस्पिटल बद्दल माहिती, वैद्यकीय मदत अर्ज प्रकिया यासाठी अहिल्या आरोग्य हेल्पलाइन टीम काम करणार आहे.

आज महाराष्ट्रासह देशात कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सर्व सरकारी रुग्णालये तसेच इतर खासगी आणि शासकीय इमारतींमध्ये कोरोना रुग्णांसाठी बेड, आयसोलोशन वार्डाची व्यवस्था करण्यात आली आहे. युध्दपातळीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सरकारी तसेच खासगी यंत्रणा रात्रंदिवस काम करत आहे. त्यामध्ये आता अहिल्या आरोग्य हेल्पलाइनची भर पडली आहे. अहिल्या आरोग्य हेल्पलाइन वतीने मोफत मास्क,  मोफत औषधे पोलीस बांधव व गरजू नागरीकांना देण्यात आले आहे. तसेच गरजूवंतासाठी आम्ही नेहमीच मदत करु अशी माहिती हेल्पलाइनचे संचालक डॉ रोहित बोरकर ह्यांनी दिली आहे.

या हेल्पलाइनवर संपर्क करा…

हेल्पलाइन नं:

02026125144

02402441010

8286112112

पुणे स्टेशन :

डॉ सचिन दुरक्कर

9422202351

हडपसर –

डॉ निखिल शेंडकर

9373559885

सिहंगड रोड –

डॉ विजय

8390006306

कोथरड विभाग –

डॉ अजित सर

9561307063

शिवाजीनगर –

डॉ अभिरूची

9421395075

येरवडा-वडगाव शेरी – डॉ उज्वलाताई

9422083666

कोरेगाव पार्क :

डॉ मानसी जाधव

982267001

कसबा पेठ :

डॉ अभिजीत

8668638669

खराडी- मुंढवा –

डॉ लक्ष्मण

8830268590 फातिमानगर-जहागिर नगर

डॉ गोविंद सारडा

7020772558

कात्रज –

डॉ रोहित बोरकर

9075808997

डेक्कन :

डॉ रीतेश सर

9545067111

बावधन – बानेर :

डॉ सचिन राठोड

9423254027

सोमवार – मंगळवार पेठ :

डॉ सुरेखा चव्हाण

9403039816

गोखलेनगर-शिवाजीनगर :

डॉ रोहित बोरकर

8286112112

पाषाण :

डॉ स्मिता

9405852018

कल्याणीनगर-रामवाडी –

डॉ शिल्पा

9665322100

स्वारगेट :

डॉ श्रीवास्तव

9421395075

राजीक खान

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

17 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

18 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

19 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

19 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

20 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

20 hours ago