महाराष्ट्र

पोलिस हुतात्मा दिनानिमित्त महाराष्ट्र पोलिसांनी वाहिली हुतात्म्यांना श्रद्धांजली

टीम लय भारी

पोलिस हुतात्मा दिनानिमित्त महाराष्ट्र पोलिसांकडून शहीद पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र पोलीस या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शाहिद पोलिसांना ही श्रद्धांजली वाहिन्यांत आली आहे (Maharashtra Police pays homage to martyrs on Police Martyrs’ Day).

“आपले कर्तव्य पार पाडत असताना देशासाठी प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने आदरांजली. हे राष्ट्र त्यांचे बलिदान कधीच विसरणार नाही. असे म्हणत महाराष्ट्र पोलिसांनी अभिवादन केले आहे.”

आर्यन खानला भेटण्यासाठी शाहरुख खान आर्थर रोड कारागृहात

Corona Vaccination in India: भारताचा नवा विक्रम! १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार


 

लडाख सीमेवर १८ हजार फूट उंचीवर पोलीस कर्मचारी गस्त घालत असताना शत्रूकडून झालेल्या हल्ल्यात १० कर्मचारी हुतात्मा झाले तर ९ जखमी झाले होते. लडाख येथे चिनी आक्रमणाच्या वेळी शहीद झालेल्या पोलिसांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २१ ऑक्टोबर १९५९ पासून आजचा हा दिवस ‘पोलिस हुतात्मा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

पंजाबमधील राजकीय गोंधळामागे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा सहभाग; शिवसेनेचा हल्लाबोल

Maharashtra Police preparing SOP to neutralise drone attacks

कीर्ती घाग

Recent Posts

तणावापासून मुक्ती मिळवायची आहे? तर दररोज करा हे 4 योगासने

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. तसेच, नौकरी आणि इतर कामांमुळे लोकांना लवकरच तणाव…

2 hours ago

Sanjaymama Shinde यांच्या नावाने माढ्यातील ३६ गावांतील जनताही बोंब मारते | Vidhansabha 2024

करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत ते म्हाडा तालुक्यातील…

3 hours ago

अजित पवार पळपुटे | शरद पवारांचा वारसा सुप्रिया सुळे, रोहित पवार चालवतील | Sanjaymama Shinde

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Sharad Pawar's legacy will be run…

3 hours ago

SanjayMama Shinde | आमदारांनी नक्की काय केले ? दिवे लावले, प्रकाश पाडला, पीएचडी – संशोधन केले ?

करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत (What exactly did…

3 hours ago

ग्रीन टी बॅग वापरल्यानंतर फेकू नका, अशा प्रकारे करा वापर

ग्रीन टी बॅग वापरल्यानंतर आपण कचऱ्यात फेकतो असे सामान्यतः पाहिले जाते, परंतु आपण कधी विचार…

3 hours ago

ही काळ्या पिठाची पोळी खाल्याने लवकर वजन होणार कमी

पावसाळ्याच्या दिवसात आपली पचनक्रिया कमजोर होते. त्यामुळे जड पदार्थ खाणे, उच्च प्रथिनयुक्त आहार, जास्त तेल…

4 hours ago