उत्तर महाराष्ट्र

द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर उपाययोजना कराव्या; मंत्री छगन भुजबळ

नाशिक शहरातील द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी (avoid traffic) टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर द्वारका सर्कल येथे उपाययोजना करण्यात याव्यात अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिल्या आहेत. याबाबत मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी नाशिकचे मनपा आयुक्त डॉ.अशोक करंजकर, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंके यांना लेखी पत्र दिले आहे.(Measures should be taken on the lines of Haji Ali in Mumbai to avoid traffic congestion at Dwarka Chowphuli; Minister Chhagan Bhujbal)

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नाशिक शहरातील द्वारका सर्कल येथे नेहमीच वाहतुकीची कोंडी (avoid traffic) होत असते. या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी हाजी अलीच्या धर्तीवर येथील सर्कल काढून टाकण्याची नितांत आवश्यकता आहे. मुंबई शहरातील हाजी अली सर्कल असतांना अशीच वाहतूक कोंडी होत होती. त्या ठिकाणचे सर्कल काढून सरळ वाहतूक केल्यापासून येथील वाहतूक सुरळीत सुरु आहे. त्याचधर्तीवर नाशिक शहरातील द्वारका सर्कल काढून वाहतूक सरळ करण्यात यावी अशा सूचना मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी लेखी पत्राद्वारे केल्या आहेत.

टीम लय भारी

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

5 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

6 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

6 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

1 week ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

1 week ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

1 week ago