उत्तर महाराष्ट्र

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या १३३ व्या जयंतीच्या निमित्ताने आज भुजबळ फार्म येथील कार्यालयात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले. तसेच यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळीपालकमंत्री दादाजी भुसे, आमदार देवयानी फरांदे, माजी मंत्री शोभा बच्छाव, माजी आमदार राजाभाऊ वाजे, रंजन ठाकरे, नानासाहेब महाले, बाळासाहेब कर्डक, नितीन चंद्रमोरे, योगिता आहेर, प्रेरणा बलकवडे, पूजा आहेर, आशा भांदुरे, पुष्पा राठोड, मेघा दराडे, मनीषा काकळीज, निर्मला सावंत, मकरंद सोमवंशी (Minister Chhagan Bhujbal pays tribute to Dr Babasaheb Ambedkar)

अमोल नाईक,अजय बोरस्ते, आनंद सोनवणे, भिक्खू संघरत्न, प्रथमेश गीते, संजय भालेराव, कविताताई कर्डक, समाधान जेजुरकर, अंबादास खैरे, योगेश निसाळ, संजय खैरनार, बाळासाहेब गीते, जीवन रायते, सागर मोटकरी, चिन्मय गाढे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३३ व्या जयंती निमित्त मनसेतर्फे विनम्र अभिवादन.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक तर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंत्रे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, उपजिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे,नितीन माळी,संतोष कोरडे,गणेश कोठुळे,अमित गांगुर्डे,राकेश परदेशी,मिलिंद कांबळे,निखिल सर्पदार,प्रफुल बनभेरू,महिला सेना जिल्हाध्यक्षा ज्योतीताई शिंदे, कामिनीताई दोंदे,पद्मिनीताई वारे,शहराध्यक्ष अर्चनाताई जाधव,रोहन जगताप,विशाल भावले,निखिल गोडसे,अविनाश पाटील,धरम गोविंद सर्व पदाधिकारी व अंगीकृत संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शिवाजी रोड शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास प्रशासक तथा आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
मनपा मुख्यालय येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी,उपायुक्त नितीन नेर , विवेक भदाणे,शिक्षण प्रशासन अधिकारी बी टी पाटील, अधीक्षक अभियंता संजय अग्रवाल, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ.आवेश पलोड, नितीन गंभीरे, जयश्री गांगुर्डे,योगीता वाघ, सुनीता बच्छाव,गुणवंत वाघ, सोमनाथ कासार,विलास पवार,विरसिंग कामे,सागर पीठे, शिराळ,मोसमी जाधव, श्रेयस जाधव, राजेश जाधव, विजय दौडे, भाऊसाहेब पवार, अशोक कोरडे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

टीम लय भारी

Recent Posts

मधमाशीकडून शिका बिझनेस मॅनेजमेंट

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

18 mins ago

निवडणूक कामात हलगर्जीपणा करणारे नाशिकचे दोन पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस आयुक्त संदीप कर्णिक

निवडणुकीच्या कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना (Two policemen suspended) पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (…

21 mins ago

सप्तशृंगी गडावर जाणारी टॅम्पो ट्रॅव्हलर बस जळून खाक; सुदैवाने जीवितहानी नाही

शिर्डी येथून भाविकांना घेवून सप्तशृंगी गडाकडे दर्शनासाठी जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला घाट रस्त्यावरील गणपती टेकडीजवळ काल…

1 hour ago

नाशिकरोडमध्ये भाजपाचे माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यामध्ये तुंबळ हाणामारी

भारतीय जनता पार्टी चे माजी नगरसेवक((BJP corporator) व पदाधिकारी कामगार नेता (office-bearers) यांच्या मध्ये दत्त…

2 hours ago

नाशिकरोडच्या गोसावी वाडीत टोळक्याची दगडफेक

गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…

19 hours ago

नाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान

राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…

19 hours ago