महाराष्ट्र

संतापजनक: ‘तो’ व्हिडीओ पतीला दाखवेल अशी धमकी देत आतेभावाचा बहिणीवर अत्याचार

टीम लय भारी

पुणे : पुणे जिल्ह्यातील तळेगाव परिसरात आतेभावाने विवाहित बहिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. आरोपी बलात्कार करून त्याचा व्हिडिओ पतीला आणि नातेवाईकांना दाखवेल अशी धमकी देत अडीच वर्षे बलात्कार करत होता अशी माहिती तळेगाव पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी ३४ वर्षीय आते भावाविरोधात बहिणीने तक्रार दिली आहे. ( Rape of a married sister in Talegaon area of ​​Pune district )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील तळेगाव परिसरात राहणाऱ्या आते भावाने बहिणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित बहिणीचे लग्न झालेले असून ती पतीसह तळेगाव परिसरात राहते. मात्र, एकेदिवशी घरात पती नसताना आरोपी आतेभाऊ घरी आला आणि बळजबरी करत बहिणीवर बलात्कार केला. दरम्यान, त्याने मोबाईलमध्ये याचे व्हिडिओ काढला.

‘महाविकास आघाडी’ सरकारने जनतेचा विश्वास सार्थ ठरविला : बाळासाहेब थोरात

दुर्गाताई तांबे लिखीत ” पारंपारिक ओव्या ” पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन

तो व्हिडिओ पतीला आणि इतर नातेवाईकांना दाखवेल अशी धमकी देऊन आतेभाऊ गेल्या अडीच वर्षांपासून वारंवार घरात पती नसताना बलात्कार करत असल्याचे बहिणीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. जानेवारी २०१९ ते जून २०२१ च्या दरम्यान वारंवार हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी ३४ वर्षीय आते भावाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप अटक झालेली नाही. घटनेचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक धापटे या करत आहेत.

सनदी अधिकारी मिलिंद आणि मनिषा म्हैसकर यांच्यावर मधमाशांचा हल्ला

Navratri 2021: क्या होता है कलश-स्थापन? जानिए इसकी तिथि, शुभ मुहूर्त और अनुष्ठान विधि

Mruga Vartak

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

9 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

10 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

11 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

11 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

11 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

13 hours ago