महाराष्ट्र

ढोंगी व स्वार्थी राजकारणाला जनतेने कोल्हापूरमध्ये ‘उत्तर’ दिले : रोहित पवार

टीम लय भारी

मुंबई: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीच्या विजयावर प्रतिक्रिया देत. भाजपवर जोरदार टीका केली आहे. रोहित पवार (Rohit Pawar) आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून म्हणतात की,

ढोंगी व स्वार्थी राजकारणाला जनतेने कोल्हापूरमध्ये ‘उत्तर’ दिलं! हा विजय मतदार, मविआचे कार्यकर्ते व नेते यांच्या प्रामाणिक प्रयत्नांनी स्व. अण्णांना वाहिलेली श्रद्धांजली आणि विकासाला दिलेला पाठिंबा आहे. आज हनुमान जयंतीलाच जनतेने लोकशाहीची ताकद दाखवून दिलीय.

जयश्रीताईचं अभिनंदन! Rohit Pawar criticize bjp लोकशाहीच्या माध्यमातून अपयश आल्यावर सत्तेचा गैरवापर करुन दडपशाही करणं हे भाजपच्या हातातील प्रमुख अस्त्र आहे. त्यामुळं कोल्हापूरच्या पराभवामुळं भविष्यात केंद्रीय यंत्रणा अधिक ‘कार्यक्षम’ झाल्या तर आश्चर्य वाटणार नाही!

पण तरीही महाराष्ट्र दिल्लीसमोर कधी झुकला नाही अन झुकणारही नाही असा विश्वास रोहित पवार यांनी दिला आहे. काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे कोल्हापूरला पोटनिवडणूक झाली.

या निवडणुकीत जाधव यांना ९७,३३२ तर कदम यांना ७८,०२५ मते मिळाली. या विजयामुळे जाधव या कोल्हापूर शहराच्या पहिल्या महिला आमदार ठरल्या आहेत.

हे सुध्दा वाचा: 

रोहित पवार यांचे राज्यपालांना सणसणीत प्रतिउत्तर

“It’s Family Matter”: Parth Pawar’s Cousin On Sharad Pawar’s Remarks

पालघरमधील साधु हत्याकांडाला आज दोन वर्ष पुर्ण | Palghar | Crime | Anil Parab

Shweta Chande

Recent Posts

शरद पवार विरूद्ध देवेंद्र फडणवीस अशी लढत माढा मध्ये रंगणार…

ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुटुंबीयांनी भाजपच्या विरोधात बंड पुकारल्याने आता माढा मतदारसंघातील समीकरणे बदलली…

3 seconds ago

नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याच्या खून प्रकरणी दोघांना अटक

सनी गंगाघाटावरून जात असताना एकाला धक्का लागला. त्यावरून वाद झाला होता. त्यानंतर त्यांची भेट पून्हा…

48 seconds ago

चक्क छगन भुजबळांच्या स्विय सहायकालाच पन्नास हजारांचा गंडा

येवला शहरात छगन भुजबळांच्या निकट वरती (Chhagan Bhujbal's personal assistant) यांना एका महाठकाने 50 हजाराला…

11 mins ago

विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज

उध्दव सेनेने उमेदवारी देण्याचा वर्षभरापूर्वीच शब्द दिला आणि ऐनवेळा शब्द फिरवला असा आराेप करीत अखेरीस…

21 mins ago

विद्यापीठाच्या ग्रीष्मकालीन आंतरवासियता योजनेस प्रारंभ

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (University) संलग्नित महाविद्यालयातील पदवीपूर्व अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या तृतीय शैक्षणिक वर्षात असलेल्या…

32 mins ago

बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी टोइंग कारवाईला सुरुवात

शहरात वाहनतळांची पुरेशी व्यवस्था नसताना तसेच रस्त्यांलगत अतिक्रमण कायम आहे. या समस्या जैसे थे असताना…

53 mins ago