महाराष्ट्र

तळोजा जेलमधील २९१ कैद्यांना ‘या’ विद्यालयात हलवले!

टीम लय भारी

नवी मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर तळोजा कारागृहातील कैदांमध्ये फिजीकल डिस्टंसिंगमुळे कैदांना हलवण्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यामुळे कारागृह विभाग आणि रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी २९१ कैद्यांना सध्या खारघरमधील गोखले विद्यालयात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यालयात तात्पुरता तुरुंग उभारण्यात आला आहे.

 तळोजा कारागृहाची कैदी ठेवण्याची क्षमता २१२६ आहे. कारागृहात संसर्गाच्या भीतीने क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांची व्यवस्था करण्याविषयी विचार सुरू होता. मात्र त्यांना ठेवायचे कुठे हा प्रश्न कारागृह व्यवस्थापनाला सतावत होता. यासंदर्भात रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि कारागृह अधीक्षक कौस्तुभ कुरलेकर  यांच्यात चर्चा होऊन खारघर वसाहतीतील गोखले विद्यालय निवडण्यात आले. सध्या खारघर वसाहतीच्या मध्यवर्ती असणाऱ्या गोखले विद्यालयात २९१ कैदी आहेत. या तात्पुरत्या कारागृहाची सुरक्षा सध्या २२ कर्मचारी व तीन अधिकाऱ्यांवर आहे. अशी माहिती तळोजा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक कौस्तुभ कुरलेकर यांनी दिली.

राजीक खान

Recent Posts

‘खतरों के खिलाडी 14’ ग्रँड फिनालेमध्ये होणार आलिया भट्टची एंट्री

कलर्स टीव्हीचा प्रसिद्ध शो 'खतरों के खिलाडी 14' त्याच्या फिनाले जवळ आला आहे. या शोचे होस्ट…

20 mins ago

मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी दररोज करा ‘हे’ सोपे व्यायाम

आजकल सर्वनाचा सुंदर आणि फिट दिसायला आवडते. त्यासाठी लॉग योग, व्यायाम आणि जिम सुद्धा लावतात.…

1 hour ago

संध्याकाळी व्यायाम करणे योग्य की नाही? जाणून घ्या

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आपल्या शरीराकडे लक्ष्य द्याचा वेळ सुद्धा…

2 hours ago

Sharad Pawar | Jaykumar Gore यांचा शेजारी म्हणतो, शेतकऱ्यांसाठी शरद पवार किंग, जयकुमार गोरे पडणार

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jaykumar Gore's neighbor…

2 hours ago

जयकुमार गोरेंच्या कार्यकर्त्याची संपादक तुषार खरात यांना धमकी

आमदार जयकुमार गोरे यांची गु़ंडगिरी, त्यांनी केलेले गैरप्रकार, माण - खटावमधील जयकुमार गोरे यांची दहशत…

3 hours ago

झोपण्यापूर्वी दुधामध्ये मिसळून प्या ‘या’ सुक्या लाकडाची पावडर, त्वचेवर येईल चमक

निरोगी त्वचेसाठी लोक अनेक उपाय करतात. स्त्री असो की पुरुष सर्वचजण आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी…

3 hours ago