महाराष्ट्र

रस्ते सुधारणीसाठी ६ कोटींचा निधी जाहीर, विजय वडेट्टीवारणी केले भूमिपूजन

टीम लय भारी

ब्रह्मपुरी : ब्रम्हपुरी विधानसभा विभागातील रस्तेसुधारणीसाठी राष्ट्रवादीचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत शनिवारी भूमिपूजन झाले (Vijay Vadettiwar, NCP Minister was present for Bhumi Pujan held on Saturday).

१२१ किलोमीटर लांब इतक्या रस्त्यांची दुरुस्ती होणार आहे. त्यासाठीचे भूमिपूजन आज पार पडले. त्यासाठी ६ कोटींचा निधी जाहीर झाला आहे.

भिवंडीत म्हाडा बांधणार 20,000 घरे : जितेंद्र आव्हाड

जयंत पाटलांनी मोटार सायकलवरून केला प्रवास, चिखलातूनही गेले चालत

ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातील मालडोंगरी, चौगान, जुगणाळा, मुई, गांगलवाडी, वायगाव, गोगाव, सायगाव,  प्रजिमा इत्यादी भागातील रस्त्यांचे दुरुस्तीचे काम या योजनेअंतर्गत होणार आहे.

याबाबतीत ट्विट करून विजय वडेट्टीवारांनी भूमिपुजनाची छायाचित्रे शेयर केली आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले, आता उद्धव ठाकरेंचं कौतुक होतंय


रस्ते सुधारणीसाठी ६ कोटींचा निधी जाहीर, विजय वडेट्टीवारणी केले भूमिपूजन

Final decision on OBC reservation restoration on Sept 3: Vij .. 

Mruga Vartak

Recent Posts

हा आत्मा नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही: शरद पवार

मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…

2 hours ago

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

2 hours ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

4 hours ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

5 hours ago

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

19 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

20 hours ago