महाराष्ट्र

‘कोरोना’मुळे गावकऱ्यांनी अंत्यसंस्कार होऊ दिले नाहीत, पत्नीचा मृतदेह सायकलवर ठेवून पती वणवण भटकला

टीम लय भारी

मुंबई :-  उत्तर प्रदेशच्या जौनपूरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका महिलेच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी कोरोनाच्या भीतीने गावात अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला (The villagers refused to bury him in the village for fear of Corona).

वृद्ध असहाय्य नवरा एकटाच त्यांच्या पत्नीचा मृतदेह सायकलवर ठेवून गावाच्या बाहेर नदीच्या किनाऱ्यावर पोहोचला. त्यावेळी काही लोकांनी त्या ठिकाणी देखील मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास थांबवले (People stopped burying the bodies at that place too).

भाजपचे नेते घरात रेमडेसिव्हीर, ऑक्सीजन तयार करतात का ? छगन भुजबळ यांचा सवाल

अजित पवारांवर टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना जयंत पाटलांनी दिले चोख प्रतिउत्तर

 पोलिसांना या घटनेची माहिती मिळली. पोलिस घटनास्थळी पोहचले आणि मृतदेह ताब्यात घेतला आणि त्यानंतर मृतदेह पुन्हा घरी घेऊन जाऊन त्यांच्या अंत्यसंस्कारची पूर्ण तयार करून मृतदेह रामघाटवर घेऊन जाऊन तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जौनपूरच्या मडिहू कोतवाली भागातील अंबरपूर गावात राहणाऱ्या टिळकधारी सिंग यांची पत्नी राजकुमारी देवी (५५ वर्ष) त्यांची अचनाक तब्येत घराब झाली, त्यानंतर त्यांचा पती त्यांना जिल्हा रुग्णालयात (District Hospital) घेऊन गेला, परंतु तिथे तिचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यू झाल्यानंतर रुग्णालातून मृतदेह रुग्णवाहिकेतून त्यांच्या घरी सोडण्यात आला.

Covid-19: When images of cremations are beamed, does this break a sacred taboo?

मडिहू यांचे कार्यक्षेत्र अधिकारी एम.पी. उपाध्याय म्हणाले की, “काल अंबरपूर गावातील टिळकधारी सिंग यांच्या पत्नीचे जिल्हा रुग्णालयात निधन झाले, रुग्णालयातून मृतदेह रुग्णवाहिकेतून घरी सोडला. गावातील लोकांनी तिथे अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला (The people of the village opposed the cremation there), त्याला गावातील लोकांनी मदत केली नाही मग त्यांने मृतदेह सायकलवर घेऊन नदीच्या किनाऱ्यावर अंत्यसंस्कारासाठी घेऊन गेला (The body was taken by bicycle to the river bank for burial).

पोलिसांना ही माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तिच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था केली. गाडीची व्यवस्था करून मृतदेह रामघाटवर घेऊन जाऊन तेथे तिचे अंत्यसंस्कार केले. पोलिसांनी माणसूकी दाखवली आणि चांगले काम केले आहे.”

विश्र्वसार्ह बातम्यांसाठी ‘लय भारी’ चॅनेला सबस्क्राईब करा.

 

Rasika Jadhav

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

17 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

19 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

19 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

20 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

21 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

21 hours ago