महाराष्ट्र

Video : योगाचा 25 वर्षांपासून प्रसार करणाऱ्या विणा मालडीकर

प्रशांत चुयेकर

कोल्हापूर :- २१ जून हा दिवस योगा दिवस म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो. कोल्हापूमध्ये विना मालडीकर या मागील २५ वर्षे योगाचा प्रसार करत आहेत. योग दिनानिमत्त त्यांनी योगाचे महत्त्व सांगितले आहे (Yoga practice doing by Vina maldikar for 25 years).

आरोग्य सुदृढ राहावे, मनाची एकाग्रता वाढावी, उत्साही वाटावे यासाठी कायमचे योग उपयोगाचा आहे. उदरनिर्वाहासाठी गेलेल्या विना विजय मालडीकर यांना 25 वर्ष योगाला वाहून घ्यावे लागते याचे त्यांना समाधान वाटते (Vina Maldikar told importance of Yoga).

भाजप आमदार नितेश राणे यांचे खळबळ उडवून देणारं ट्विट

अजित पवार कोल्हापूरात आले, अन् हात हलवत परत गेले

विना मालडीकर या कोल्हापूरमधील राजारामपुरी बारावी गल्ली येथे त्या सोहम योग वर्ग चालवतात. पंचवीस वर्षे योगाचा प्रसार करणाऱ्या विना मालडीकरचा प्रवास (The journey of Vina Maldikar who has been promoting yoga for twenty five years).

उदरनिर्वाहासाठी त्यांनी योग शिक्षिका म्हणून नोकरी करावे असे त्यांचे गुरु शेट्टी यांनी सांगितले. नोकरी करता करता आजच हजार लोकांना योग तज्ज्ञ म्हणून शिकवतात स्वतः योगाचे क्लासेस येतात. प्रत्येक घरात योग शिक्षक असावा असे मतही विना मालडीकर यांनी व्यक्त केले (Vina Maldikar also said that there should be a yoga teacher in every household).

योगा दिवस

International Yoga Day 2021: People flood Twitter with pictures and videos of their favourite asanas

निरोगी रहावे, वेगवेगळ्या आजारावर उपचार व्हावे म्हणून अनेक जण योगा क्लास लावतात प्रत्येकाच्या आयुष्यात योग महत्त्वाचा आहे. रक्तप्रवाह, मनाची एकाग्रता,  सुखी समृद्धी जीवन यासह आत्ता कोरोनाच्या काळात सुद्धा योगाला महत्त्व आहे. योगामुळे अनेकांचे जीवन बदलून गेले असल्याचे मत विना मालडीकर यांनी सांगितले व्यक्त केले (Vina Maldikar said that yoga has changed the lives of many).

यामुळे लोकांच्या मनातील ताण तणाव जातो विना मालडीकर यांच्या मुलगा सुद्धा योगाचे क्लास घेतो तर मुलगी मुंबई या ठिकाणी योगाचे क्लास घेते. विना मालडीकर यांची परंपरा त्यांच्या मुलांने आणि मुलींने पण सुरू केली आहे (Yoga tradition startd by Vina Maldikar son and daughter)

आंतरराष्ट्रीय योगा दिवस

प्रत्येकाने किमान एक तास योगा करावा असे आवाहान हे विना मालडीकर यांनी केले. वयाच्या पन्नासाव्या वर्षी सुद्धा त्या तेवढ्याच उत्साहाने स्वतः योगा करत योगा शिकवत आहेत. योगाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी कोल्हापुरात त्यांना योगपंडित ओळखले जाते. कोल्हापुरमध्ये विना मालडीकर यांना योगपंडित म्हणून ओळखतात (In Kolhapur, Vina Maldikar is known as a Yoga Pandit).

 

Rasika Jadhav

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

10 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

10 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

11 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

12 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

13 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

14 hours ago