सिनेमा

अरूणिता कांजीलाल व पवनदीप राजन यांचा रोमँटिक व्हिडिओ व्हायरल…

टीम लय भारी

मुंबई : इंडियन आयडॉल 12 हा रियालिटी शो जरी संपला असला, तरी चाहत्यांना अजूनही अरुणिता कांजीलाल आणि पवनदीप राजनच्या जोडीची आठवण येते. पवनदीप जरी इंडियन आयडॉल जिंकला असला, तरी अरुणितानेही तिच्या प्रेमळ आवाजाने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. या दोघांना पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आतुर असतात. अशातच त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यावर लोक भरभरून प्रतिसाद देत आहेत (Arunita Kanjilal and Pawandeep Rajan romantic video viral).

अरुणिता कांजीलाल हिच्या फॅन पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये पवनदीप तिच्यासोबत दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अरुणिता सुंदर आवाजात हम दिल दे चुके सनम चित्रपटाचे शीर्षकगीत गात आहे आणि पवनदीप त्यावर गिटार वाजविताना दिसत आहे. या दोघांच्या जोडीने लोकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. व्हिडिओमध्ये अरूणिता योग्य सुरात गात आहे. यावर लोकांनी ‘लव्ह यू अरुनिता’, सुपर व्हॉईस अरुणिता सारख्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘बालिका वधू’ फेम सिद्धार्थ शुक्लाचे निधन

शिल्पा शेट्टीचा सुपर डान्सरमध्ये कमबॅक

दिलीपकुमार यांची वयाच्या 98 व्या वर्षी प्राणज्योत मालवली

Bigg Boss 13 Winner Sidharth Shukla Dies At 40

अरूणिता कांजीलाल व पवनदीप राजन यांचा हम दिल दे चुके सनम व्हिडिओ व्हायरल

इंडियन आयडॉलच्या संपूर्ण सीजनमध्ये, प्रेक्षकांनी अरुणिता आणि पवनदीपवर प्रेमाचा वर्षाव केला होता. रिअॅलिटी शो संपल्यानंतरही त्यांची जोडी लोकप्रिय आहे. दोघांचा रोमँटिक अँगलही या शोमध्ये पाहायला मिळाला. शो संपल्यानंतरही दोघांना अनेक ठिकाणी एकत्र पाहिले आहे. त्याचबरोबर, #AruDeep सध्या सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत आहे.

Rasika Jadhav

Share
Published by
Rasika Jadhav

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

4 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

5 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

5 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

7 days ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

7 days ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

7 days ago