सिनेमा

Kiara Advani : पत्रकारावर भडकली कियारा आडवणी ! जाणून घ्या नेमकं प्रकरण

टिम लय भारी

मुंबई : बॉलिवूड स्टार कियारा आडवाणी (Kiara Advani) चा इंदू की जवानी (Indoo Ki Jawani) हा सिनेमा दि 11 डिसेंबर रोजी (वार- शुक्रवार) थिएटरमध्ये रिलीज झाल आहे. कोरोना सिनेमाला जास्त प्रेक्षक तर नाही मिळाले परंतु प्रेक्षकांना सिनेमा आवडला आहे. अशातच आता कियाराचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यात एका पत्रकाराला रागावताना दिसत आहे.

कियाराचा हा व्हिडीओ खूप जुना आहे. व्हिडीओत कियारा एक प्रॉडक्टबद्दल बोलत असते. पत्रकार तिला काही प्रश्न विचारत असतात. अशात एका रिपोर्टनं तिला कायरा किंवा कायारा असा उल्लेख करत आवाज दिल्यासारखं वाटतं. यानंतर कियारा चांगलीच भडकते.

कियारा म्हणते, तुम्ही मला काय म्हणालात कायारा? तुम्ही कायरा म्हणाला की, कियारा ? तुम्ही माझं नाव चुकीचं घेतलं म्हणून मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही. तसं पाहिलं तर कियाराचे रागावणं एक चेष्टा होती. नंतर ती त्या रिपोर्टरच्या प्रश्नाचं उत्तर देते.

कियाराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर गुडन्यूजनंतर आता तिच्याकडे अनेक सिनेमे आहेत. नुकतीच ती इंदू की जवानी मध्ये झळकली आहे. आता ती भूल भुलैया 2 आणि शेरशाह अशा मोठ्या सिनेमात काम करताना दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे जुग जुग जिय हा सनेमाही आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा लक्ष्मी हा सिनेमा रिलीज ओटीटीवर रिलीज झाला. गुड न्यूजनंतर कियारा आणि अक्षय कुमार लक्ष्मी सिनेमात पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत.

अभिषेक सावंत

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

14 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

14 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

15 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

15 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

16 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

17 hours ago