सिनेमा

बेल बॉटोम चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अक्षय कुमारने दिली माहिती

टीम लय भारी

मुंबई :-  अक्षय कुमारचा बहुचर्चित चित्रपट ‘बेल बॉटम’ ची प्रदर्शित होणारी तारीख बराच काळ पुढे ढकलली जात होती. आधी हा चित्रपट मे महिन्यात रिलीज होणार होता, पण कोरोनामुळे त्याची रिलीज डेट इतर चित्रपटांप्रमाणे पुढे ढकलण्यात आली. आता पुन्हा एकदा निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. रणजित तिवारी दिग्दर्शित, हा रेट्रो स्पाय थ्रिलर चित्रपट आता 19 ऑगस्ट 2021 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल (The movie Bell Bottom will hit the screens soon).

अक्षय कुमारने चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत एक ट्विट केले आहे, ज्यात लिहिले आहे की,  ‘मिशन: मोठ्या पडद्यावर तुमचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. तारीख : 19 ऑगस्ट, 2021, बेल बॉटोमची घोषणा केली आहे. #BellBottom #BellBottomInCinemasAug19.’ ‘यासोबत अक्षय कुमारने बेल बॉटोमचा एक व्हिडिओही शेअर केला आहे.

…त्या बातम्या मानहानीकारक कशा असू शकतात; मुंबई उच्च न्यायालयाचा शिल्पा शेट्टीला उलट प्रश्न

तर कमलप्रीत कौर ला सुवर्णपदक सहज शक्य

वाणी कपूर, हुमा कुरेशी, लारा दत्ता आणि आदिल हुसैन हे देखील अक्षय कुमारसोबत या रेट्रो क्राईम थ्रिलर चित्रपटात दिसणार आहेत. आधी हा चित्रपट 2 एप्रिल 2021 रोजी गुड फ्रायडे वीकेंडला रिलीज होणार होता, परंतु नंतर चित्रपटाचे रिलीज पुढे ढकलण्यात आले.

बेल बॉटोम

5 हजारापेक्षा कमी किंमतीत टॉप 10 स्मार्टवॉच, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्य

Akshay Kumar Declassifies Bell Bottom’s New “Mission”: “To Entertain On The Big Screen”

अक्षय कुमारने या चित्रपटाचे शूटिंग फक्त 35 दिवसात पूर्ण केले आहे. चित्रपटाच्या शूटिंगसाठी, तो युनायटेड किंगडमला गेला होता तिथे त्याने सुरुवातीपासून शेवटपर्यंत चित्रपटाचे सतत शूट केले आणि 35 दिवसात चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. हा स्पाय थ्रिलर चित्रपट रणजीत एम तिवारी दिग्दर्शित करत आहे, ज्याचे चित्रीकरण स्कॉटलंड आणि लंडनमध्ये करण्यात आले आहे. 1980 च्या दशकात आधारित असलेल्या या चित्रपटात अक्षय कुमार रॉ एजंटची भूमिका साकारत आहे आणि या लूकमध्ये तो खूपच रूबाबदार दिसत आहे (The role is taking shape and in this look he looks very elegant).

Rasika Jadhav

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

9 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

9 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

10 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

10 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

11 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

12 hours ago