सिनेमा

टायगर-श्रद्धाच्या डान्सचा हटके व्हिडीओ

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या अभिनेता म्हणजे टायगर श्रॉफने त्याच्या डान्सचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ जुना असून यात तो ‘दस बहाने’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. त्याच्यासोबतच अभिनेत्री श्रद्धा कपूरदेखील पाहायला मिळत आहे. यात हे दोघंही नृत्याचा सराव करत आहेत.

 

अॅक्शन सीनसाठी अभिनेता टायगर श्रॉफ ओळखला जातो. चाहत्यांमध्ये टायगरच्या दमदार अॅक्शन सीनसोबतच त्याच्या नृत्यकौशल्याचीही चर्चा होत असते.

सोशल मीडियावर टायगर श्रॉफचा असाच एक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. टायगर श्रॉफ च्या डान्सचा खास अंदाज पाहायला मिळत आहे.

टायगर लवकरच ‘हिरोपंती २’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री तारा सुतारिया स्क्रीन शेअर करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

राजीक खान

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

18 hours ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

4 days ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

4 days ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

4 days ago