मुंबई

खड्ड्यांचे फोटो वॅाट्सअप करा आम्ही होऊ तुमचे माध्यम म्हणत, केले भाजप आमदारांनी नागरीकांना आव्हान

टीम लय भारी

मुंबई भाजपचे आमदार अमित साटम यांनी जनतेला खड्डे असल्यास छायाचित्रे पाठवण्याचे आव्हान केले आहे. छायाचित्रे वॉट्सअप करण्यासाठी त्यांनी आपला वॉट्सअप क्रमांक सुद्धा दिला आहे. (BJP MLA Amit Satam has challenged the public to send photographs if there are pits)

खड्ड्यांचे फोटो आणि व्हीडीओ आम्हाला वॅाट्सअप करा 9321812290 या क्रमांकावर असे ते पुढे म्हणाले.

सरपंच परिषदेचे मोठे यश, 72000 प्रति वर्ष वाचले

मोदी सरकार देणार हेल्थ कार्ड

मुंबईकरांनो, आपल्या व्यथा मांडा, आपल्या हक्कासाठी लढा, आम्ही होऊ तुमचे माध्यम आणि विचारू तुमचा टॅक्सचा पैसा खड्डात घालणाऱ्यांना जाब. अशा शब्दांत नागरीकांना मदत करण्याची तयारी दाखवली आहे.

यापुर्वीही ठाणे महापालिकेने चार अभियंत्यांना खड्डे प्रकरणावरून निलंबित केले होते. निलंबित अभियंतांमध्ये उथळसर प्रभाग समितीतील अभियंता चेतन पटेल, वर्तकनगर प्रभाग समितीतील अभियंता प्रशांत खडतरे, लोकमान्य नगर-वर्तक नगर प्रभाग समितीतील अभियंता संदीप सावंत आणि संदीप गायकवाड यांना निलंबित करण्यात आले आहे. ठाणे रस्त्यावरील खड्डे कालमर्यादेत बुजवण्यात या चार अभियंतांना अपयश आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

सरपंच परिषदेचे मोठे यश, 72000 प्रति वर्ष वाचले

आम्ही होऊ तुमचे माध्यम म्हणत खड्ड्यांचे फोटो वॅाट्सअप करा असे केले भाजप आमदारांनी आव्हान

If Amarinder Singh joins BJ.P, why it would be a win-win situation for both

Mruga Vartak

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

7 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

8 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

9 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

9 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

9 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

11 hours ago