राज्यातील ओमायक्रॉन प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर ११ आणि १२ डिसेंबर रोजी मुंबईत कलम १४४ लागू करण्यात आले. त्यामुळे व्यक्ती किंवा वाहनांच्या रॅली/मोर्चे/मिरवणुका इत्यादींना मनाई करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण १७ ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळले आहेत.
मुंबई महापालिका Omicron ला रोखण्यासाठी सज्ज; महापौरांनी मुंबईकरांना केलं आवाहन,म्हणाल्या…
ओमायक्रॉनचे संकट: गुगलचे कर्मचारी करणार वर्क फ्रॉम होम
ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे संसर्गाचा धोका वाढू नये यासाठी मुंबईत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून निर्बंध लावण्यात आले आहेत. याआधी ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या विषाणूमुळे जमावबंदीसारखे निर्बंध अकोला जिल्ह्यात लावण्यात आले होते.
शुक्रवारी सापडलेला ओमायक्रॉनबाधित रुग्ण धारावीतील रहिवासी आहे. तो गेल्या आठवड्यात टांझानियातून आला आहे. त्याने लशीची एकही मात्रा घेतलेली नाही. मुंबईत आणखी दोन ओमायक्रॉनबाधित आढळले आहेत. यापैकी एक लंडनहून, तर दुसरा दक्षिण आफ्रिकेतून आला होता. त्यामुळे मुंबईतील ओमायक्रॉन बाधितांची संख्या पाच झाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आढळलेले चारही रुग्ण नायजेरियातून आलेल्या ओमायक्रॉनबाधित महिलेचे नातेवाईक आहेत.
कोरोना लस संशोधनातील ‘भीष्माचार्य’ काळाच्या पडद्याआड
Amid Omicron Alarm, Mumbai Bans Large Gatherings For 2 Days
आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…
सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…
उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…
शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…
घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…
पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…