मुंबई

पवईत वंचित तर्फे पोलिसांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप

टीम लय भारी

मुंबई :- वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पवईमध्ये कोव्हीडयोद्धा असलेल्या पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले(Sanitizers and masks were distributed).

देशातील शोषित आणि वंचित घटकांचे एकमेव स्वाभिमानी नेतृत्व ऍड. प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस महाराष्ट्रभर त्यांचे समर्थक मोठ्या उत्साहात साजरा करतात. परंतू, यंदा कोरोनाच्या संकटात सद्यस्थिती लक्षात घेता वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत साधेपणाने वाढदिवस साजरा करत, सामाजिक भान ही जपले आहे. पवईतील वंचित आघाडीचे वॉर्ड अध्यक्ष विशाल खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली पालिका कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले आहे(Sanitizers and masks are distributed).

जागतिक पातळीवरुन लस खरेदी करणार, BMC चा पुढाकार; आदित्य ठाकरे मैदानात

राज्यातील 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाला तुर्तास ब्रेक : राजेश टोपे

Adar Poonawalla’s reasons for Covishield shortage have been muddled and often contradictory

देशभर कोरोनाची महाभयंकर साथ पसरली असून, या वैद्यकीय संकटाचा सामना करण्यासाठी  वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांसहित पोलिसही हा लढा लढण्यास सक्षमपणे कार्य करीत आहेत. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वंचित तर्फे उपक्रम राबविण्यात आला.   त्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडी प्रभाग क्रमांक १२२ चे वॉर्ड अध्यक्ष विशाल खंडागळे सह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Rasika Jadhav

Recent Posts

तुम्ही पण कडक पाणी वापरता का? मग हा लेख खास तुमच्यासाठीच

कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…

5 hours ago

आता ऑफिसमध्ये बसून देखील करू शकता व्यायाम, जाणून घ्या

व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…

8 hours ago

साइड एल्बो प्लँक व्यायामाचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…

8 hours ago

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

1 day ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

1 day ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

1 day ago