Categories: मुंबई

राज्यातील ६१ अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी पदावर बढती, ४० पदांचा घोळ कायम

टीम लय भारी

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या अपर जिल्हाधिकारी पदावरील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा निर्णय राज्य सरकारने अखेर गुरूवारी सायंकाळी उशिरा जारी केला आहे. त्यानुसार तब्बल ६१ उप जिल्हाधिकाऱ्यांना या पदोन्नतीचा लाभ मिळाला आहे.

पदोन्नती झालेल्या या अधिकाऱ्यांमध्ये उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे खासगी सचिव गजानन पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे खासगी सचिव रामदास खेडकर, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे खासगी सचिव चंद्रकांत थोरात, जितेंद्र आव्हाड यांचे खासगी सचिव रविकांत कटकधोंड यांचाही समावेश आहे.

जाहिरात

अपर जिल्हाधिकारी पदाच्या एकूण १०५ रिक्त जागा होत्या. त्यापैकी सर्वसाधारण गटासाठी ६५, तर आरक्षित गटासाठी ४० जागा निश्चित केल्या होत्या. यापैकी सर्वसाधारण गटातील (६५ पैकी) ६१ जागांवर पदोन्नतीची यादी जाहीर करण्यात आली आहे. आरक्षित गटातील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याबाबत असलेला घोळ अद्याप संपलेला नाही. त्यामुळे आरक्षित ४० पदांची यादी अद्याप जाहीर केली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांची नावे

  • विजयसिंह देशमुख
  • विजय भाकरे
  • त्रिगुण कुलकर्णी
  • गजानन पाटील
  • महेश पाटील
  • शरद पाटील
  • पंकज देवरे
  • आशा खान – पठाण
  • राजलक्ष्मी शाह
  • सोनाली मुळे
  • अमोल यादव
  • अजय मोरे
  • फरोग अख्तर गुलाम रसूल मुकादम
  • प्रकाश अहिरराव
  • नवनाथ जरे
  • जितेंद्र वाघ
  • जितेंद्र काकुस्ते
  • प्रवीण महाजन
  • विद्युत वरखेडकर
  • रवींद्र धुरजड
  • स्वाती देशमुख
  • दीपक क्षीरसागर
  • रूपाली आवले
  • किशोर पवार
  • अजय लहाने
  • धनंजय गोगटे
  • सुरज वाघमारे
  • नितीन महाजन
  • चंद्रकांत थोरात
  • निशिकांता सुके
  • रामदास सिद्धभट्टी
  • सत्यनारायण बजाज
  • समीक्षा चंद्राकर
  • राजेश मुठे
  • तरूणकुमार खत्री
  • अशोक मुंढे
  • वामन कदम
  • पांडूरंग कुलकर्णी
  • अंकुश पिनाटे
  • अनंत गव्हाणे
  • राजेश काटकर
  • अजिंक्य पडवळ
  • तुषार ठोंबरे
  • अभय करगुटकर
  • रेश्मा वाघोले
  • अरविंद लोखंडे
  • रामदास खेडकर
  • उन्मेष महाजन
  • घनश्याम भुगांवकर
  • शंकर बर्गे
  • धनंजय निकम
  • राजेश खवले
  • मनिषा जायभाये
  • वैशाली इंदाणी – उंटवाल
  • सोनाप्पा यमगर
  • धनंजय सावळकर
  • मायादेवी पाटोळे
  • मंजुषा मिसकर
  • शिरीष पांडे
  • आनंद वालस्कर
  • रविकांत कटकधोंड

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्र्यानी केल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यावर तुकाराम मुंढे, एकूण २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

अजितदादांच्या कार्यालयात बारामतीच्या अधिकाऱ्याची नियुक्ती

अजितदादांनी मनुकुमार श्रीवास्तव यांचे केले तोंड भरून कौतुक; जिल्हाधिकारी, प्रांताधिकाऱ्यांकडून केली ‘ही’ अपेक्षा व्यक्त

तुषार खरात

Recent Posts

जर केसांची लांबी वाढत नसेल तर सकाळी उठल्याबरोबर करा ‘ही’ एक गोष्ट

केसांची चांगली काळजी घेऊन, केसांना कंघी करून आणि चांगला शॅम्पू वापरल्यानंतरही अनेकांच्या केसांचे आरोग्य बिघडते.…

3 hours ago

Jaykumar Gore | सतोबा देवस्थानच्या पुजाऱ्याचे ‘खतरनाक’ भाकीत, जयकुमार गोरे पडणार |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे("Lay Bhari" has…

4 hours ago

तुम्ही पण कडक पाणी वापरता का? मग हा लेख खास तुमच्यासाठीच

कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…

21 hours ago

आता ऑफिसमध्ये बसून देखील करू शकता व्यायाम, जाणून घ्या

व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…

1 day ago

साइड एल्बो प्लँक व्यायामाचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…

1 day ago

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

2 days ago