मुंबई

oppo-A93 स्मार्टफोन चिपसेटसह लाँच

स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पोने व्हिएतनाममध्ये A93 मॉडेल लाँच केला आहे. जो एफ 17 प्रोचा एक प्रकार आहे. गेल्या महिन्यात एफ 17 प्रो भारतात लॉन्च करण्यात आला होता.

DDZXओप्पो A93 black ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट कलरमध्ये उपलब्ध आहे. त्याच्या 8 जीबी -128 जीबीच्या व्हेरिएंटची  किंमत 324 डॉलर आहे. या हँडसेटमध्ये 6.43 इंचीचा फुल एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले आहे आणि त्याचा आस्पेक्ट रेशियो 20: 9 आहे. यात इंटिग्रेटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.

या फोनमध्ये मेडियाटेक हेलियो पी 95 चिपसेट आहे. तसेच या फोनमध्ये क्वाड कॅमेरा देण्यात आला आहेत. त्याचा मुख्य सेन्सर 48 एमपी आहे आणि 8 एमपीचा अल्ट्रा वाइड सेन्सर देखील आहे. यात दोन 2 एमपी कॅमेरा देखील आहेत. त्याचा सेल्फी कॅमेरा ड्युअल लेन्सचा असून तो 16 एमपीचा आहे.

 Oppo A53 स्मार्टफोन भारतात झाला लॉन्च

दरम्यान, काही दिवसांपूर्वी : ओप्पोनं आपल्या प्रसिद्ध अशा ए सीरिजच्या पोर्टफोलियोला पुढे नेत भारतात आणखी एक नवीन स्मार्टफोन Oppo A53 लॉन्च केला होता. फोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंटटी किंमत १२,९९० रुपये आणि ६ जीबी रॅम सोबत १२८ जीबी इंटरनल स्टोरेज वॅरिएंटची किंमत १५,४९० रुपये आहे.

ओप्पोचा पहिला फोन आहे जो इतक्या कमी किमतीत 90Hzचे रिफ्रेश रेट वाला डिस्प्ले ऑफर करत आहे. मिड-रेंज सेगमेंटमध्ये येणाऱ्या फोनमध्ये पंच होल सेल्फी कॅमेऱ्यासोबतच ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि दमदार बॅटरी यासारखे जबरदस्त फीचर्स देत आहे.

राजीक खान

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 day ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

4 days ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

4 days ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

4 days ago