टीम लय भारी
मुंबई : ‘करोना’चा संसर्ग टाळण्याच्या अनुषंगाने भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांनी सरकारला सल्ला दिला आहे. लोकांनी नियोजनपूर्वक घरातूनच काम करावे. उपनगरीय सेवा सात दिवसांसाठी बंद केल्यास लाखो लोक साथ पसरण्यापासून दूर राहतील. अत्यावश्यक सेवांचीच दुकाने चालू ठेवावीत. हा प्रयत्न फायद्याचा ठरेल असे आवाहन पंकजाताईंनी केले आहे. पंकजाताई मुंडे यांनी एक ट्विट केले असून त्यात सरकारचा उल्लेख न करता हा सल्ला दिला आहे.
महापालिका निवडणुका लांबणीवर
नवी मुंबई, वसई – विरार व औरंगाबाद येथील महानगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. ‘करोना’चा संसर्ग रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. राज्यातील १२ हजार ग्रामपंचायतींच्याही निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय सुद्धा लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे.
हे सुद्धा वाचा
Breaking : खासगी नोकरदारांनाही १०० टक्के सुटी देण्यास कंपन्यांची तयारी : राजेश टोपे
Breaking : मंत्रालयातील ‘करोना’ संशयित अधिकाऱ्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त
खासदार सुप्रिया सुळेंची राजेश टोपेंना शाबासकी; म्हणाल्या ‘सुपरमॅन’
Breaking : राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद, दहावी – बारावी वगळून सर्व परीक्षा रद्द
काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…
निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…
आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…
PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…