मुंबई

रिंकू राजगुरू, संतोष जुवेकरसह छूमंतरची टीम लंडनमध्ये अडकली!

टीम लय भारी

‘सैराट’ फेम ‘आर्ची’ म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) लंडनमध्ये अडकली आहे. तसेच अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) सुद्धा लंडन मध्ये अडकला आहे.

मुंबई : ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या कोरोना स्ट्रेनमुळे तिला लंडनमध्ये रहावे लागत आहे. रिंकू तिच्या आगामी ‘छूमंतर’ चित्रपटाच्या शुटिंगंच्या निमित्ताने सध्या लंडन दौऱ्यावर आहे. रिंकूसोबतच ‘छूमंतर’ चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या लंडनमध्ये अडकली आहे. याचा फटका फक्त रिंकूला बसला नसून संपूर्ण चित्रपटाच्या टीमला बसला आहे.

‘छूमंतर’ चित्रपटाचे शुटिंग इंग्लंडमध्ये सुरू आहे. चित्रपटामध्ये अभिनेत्री प्रार्थना बेहरे, रिषी सक्सेना अभिनेता सुव्रत जोशी आणि ‘नाळ’ चित्रपटातील बालकलाकार श्रीनिवास पोकळेही इंग्लंडमध्ये शुटिंग करत आहे. लंडनमध्ये पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे कलाकार त्याठिकाणी अडकले आहेत.

‘सैराट’ चित्रपटानंतर रिंकूने चहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवले आहे. तिने मराठी चित्रपटांशिवाय अनेक वेब सीरिजमध्ये देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहे. रिंकूची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय ट्रीप आहे.

अभिनेता संतोष जुवेकर सुद्धा एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडन ला गेला होता. पण लॉक डॉउन सुरू झाल्याने तो तिथे अडकला आहे.

अभिषेक सावंत

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

3 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

3 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

3 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago