Sad demise: माजी पोलीस आयुक्त एम. एन. सिंग यांना पत्नीशोक

टीम लय भारी

मुंबई : डॅशिंग पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त एम. एन. सिंग यांच्या पत्नी माला सिंग यांचे आज दिर्घ आजाराने ( Sad demise of Mala sing, wife of former Mumbai police commissioner ) वरळी स्थित निवासस्थानी निधन झालं. त्या ७७ वर्षांच्या होत्या.

दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत त्यांना एम एन सिंग यांनी मुखाग्नी दिला.  यावेळी पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंग, काही अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी, निकटच्या व्यक्ती मिळून २० जण उपस्थित होते.

सध्या सुरू असलेल्या लॉकडॉउनमुळे सर्व ती योग्य खबरदारी घेण्यात आली. सिंग यांचे जेष्ठ चिरंजीव अजय हे जपानमध्ये, दुसरे चिरंजीव विजय व कन्या डॉ. अभिलाषा या अमेरिकेत असतात. त्यामुळे हे तिघेही यावेळी उपस्थित राहू शकले नाहीत ( M. N. Sing’s both sons and a daughter were absent at Mala Sing’s cremations due to Lockdown). समक्ष भेटता येत नसल्याने अनेकजणांनी सिंग यांच्याकडे  दूरध्वनीद्वारे आपल्या सहवेदना प्रकट केल्या.

तुषार खरात

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

7 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

7 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

7 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

2 weeks ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago