टीम लय भारी
मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात (SRA Scam) भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी निर्मल नगर पोलीस स्टेशन इथे तक्रार केली आहे. (Somaiya’s complaint against Mayor Pednekar with the police) परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हाडाच्या जमिनीवर अनधिकृत वांद्रे पूर्व इथे त्यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी बांधकाम केल्याचा सोमय्या यांचा आरोप आहे. कागदपत्रांसह सोमय्या यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
गरिबांचे एसआरएमधील हक्काचे घर महापौर आणि त्यांच्या कुटूंबियांनी हडपली असल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी हे सहन केले नसते. ठाकरे सरकारकडून न्याय मिळणार नाही त्यामुळे आम्ही आज राज्यपालांना भेटणार आहोत. तसेच याविषयी न्यायालयात जाणार असल्याचेही सोमय्या यांनी म्हटले आहे.
फेसबुक, व्हॉट्सएपवरून शिवसेनेचे कार्यकर्ते मला धमकावत असल्याचे देखील सोमय्या म्हणाले.
दरम्यान, मी कुठलेही चुकीचे काम केलेले नाही हे १ हजार टक्के खरे असल्याची प्रतिक्रिया महापौरांनी देत किरीट सोमय्या यांचे आरोप फेटाळले आहेत.
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…