मुंबई

धारावीत कोरोना रुग्णसंख्या घटली

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना (Corona) रुगणांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु मुंबईतील धारावीत कोरोना (Corona) रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. लॉकाडाऊनचा चांगलाच परिणाण धारावीत दिसून आला आहे. म्हणूनच धारावीत कोरोना रुग्णसंख्या घटली आहे (The number of corona patients in Dharavi has decreased).

धारावीसह (Dharavi) दादर, माहीममध्ये २८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात माहीममध्ये १३, धारावीत (Dharavi) ८ आणि दादरमध्ये ७ रुग्णांचा समावेश आहे. मुंबईत काही दिवसांपूर्वी वाढलेली रुग्ण संख्या कमी होत असतानाच धारावीतही (Dharavi) रुग्णसंख्येबाबत सकारात्मक दृश्य दिसू लागले आहे.

10 वी च्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मागे घेणार? ; विद्यार्थाचे भविष्य धोक्यात

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी कडक नियमावलींची आवश्यकता : मुख्यमंत्री ठाकरे

Covid-19: Two AstraZeneca doses around 90% effective in real-world analysis, says UK health agency

गेल्यावर्षी करोनाच्या (Corona) प्रादूर्भावानंतर धारावीतही (Dharavi) त्याचे पडसाद उमटले होते. गजबजलेली वस्ती, अरुंद गल्ल्या, लोकसंख्येची अधिक घनता अशा विविध घटकांमुळे धारावीतील (Dharavi) कोरोना (Corona संसर्गाविषयी नेहमीच चिंता व्यक्त होते. कोरोनाच्या (Corona) पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या लाटेतही धारावीतील (Dharavi) परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त होत होती. परंतु, सध्या संपूर्ण मुंबईत कोरोना (Corona) रुग्णाची संख्या कमी होत असून, धारावीसह (Dharavi) दादर, माहीममध्येही त्याचा प्रत्यय येत आहे.

त्यापूर्वी फेब्रुवारीच्या मध्यापासून कोरोना (Corona) रुग्णाची संख्या वाढल्याने धारावी (Dharavi), माहीम, दादरमध्येही रुग्ण वाढत गेले होते. साधारण महिनाभरापूर्वी तीनही विभागांतील रुग्णांची संख्या ३७५ वर पोहोचली होती. तेव्हा तातडीने चाचणी, उपचारांच्या आधारे त्यावर नियंत्रण आणण्यात यश आले होते.

बुधवारी धारावीत (Dharavi) आठ नवीन रुग्ण आढळत असतानाच तिथल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ३९४ आहे. त्याचप्रमाणे दादरमध्ये नवीन सात रुग्ण आढळले असतानाच उपचाराधीन रुग्णांची संख्या ९९१ आहे. माहीममध्ये नवीन १३ रुग्ण आढळले असून तिथल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ९७३ इतकी आहे.

Rasika Jadhav

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

5 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

5 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

5 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

2 weeks ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago