Categories: मुंबई

महिलेने रेल्वे स्थानकांतच दिला बाळाला जन्म

लय भारी न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : रेल्वे प्रवास करणाऱ्या एका महिलेने चक्क पनवेल रेल्वे स्थानकातच एका बाळाला जन्म दिला. रेल्वेचे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी या महिलेला मदत केली. त्यामुळे संबंधित महिला व तिचे बाळ सुखरूप आहे.

ही महिला रेल्वेने गुरूवारी नेरूळवरून पनवेलच्या दिशेने प्रवास करीत होती. गाडी पनवेल स्थानकात आल्यानंतर तिला त्रास होऊ लागला. त्यानंतर रेल्वेच्या एक रूपयांत क्लिनिक या उपक्रमाअंतर्गत कार्यरत असलेले डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी संबंधित महिलेला मदत केली.

तुषार खरात

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

4 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

4 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

4 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago