राष्ट्रीय

आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद येणार सोनिया गांधीच्या शेजारी

टीम लय भारी

नवी दिल्ली: लवकर राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे सोनिया गांधीच्या शेजारी राहण्यासाठी येणार आहेत. दिल्लीमधील जनपथ मार्गावर त्यांना नवीन बंगला मिळणार असल्याची माहिती सू़त्रांकडून मिळाली आहे. या बंगल्याची रंगरंगोटी तसेच साफसफाई झाली आहे. लवकरच राष्ट्रपती पदाच्या निवडणुका होणार आहेत.

या बंगल्यात माजी मंत्री रामविलास पासवान 30 वर्षांहून अधिक काळ राहिले आहेत. मात्र वादविवाद करुन त्यांचा चिराग पासवान यांनी तो बंगला 30 मार्चला 2022 मध्ये सोडला. हा बंगला 15 जूलैपर्यंत त्यांच्या ताब्यात मिळण्याची शक्यता आहे. 25 जूलैपर्यंत ते या बंगल्यात रहायला येतील. त्यानंतर ते काही दिवस कानपुरमधील परखवा या त्याच्या गावी देखील जाण्याची शक्यता आहे. या वेळी ते त्यांच्या कुलस्वामीनीचे दर्शन करणार आहेत. साधारण 15 दिवस ते गावाला राहतील.

राष्ट्रपती पदावरील व्यक्तीला हे पद सोडल्यानंतर सरकारी घर राहण्यासाठी मिळते. त्यांच्या आरोग्याची जबाबदारी देखील सरकार कडून घेतली जाते. त्यांना सुरक्षा देखील दिली जाते.

हे सुध्दा वाचा:

मुख्यमंत्री होताच एकनाथ शिंदेंच्या घराचा परिसर झाला ‘चकाच

एकनाथ शिंदेनी फडणवीसांचे मुख्यमंत्री पद हिसकावले; आता गृहखात्यावर डोळा

नवीन मुख्यमंत्र्यांना माजी आमदाराचे पत्र, फडणवीस यांच्यापासून सावध राहण्याचा दिला सल्ला

रूपाली केळस्कर

Recent Posts

उन्हाळ्यात ऊसाचा रस पिण्याचे फायदे

उन्हाळा सुरु झालाय तर उन्हाळ्यात आपल्याला काही न काही थंड पियायच असतं  तर त्या साठी…

1 hour ago

नाशिकच्या रस्त्यांवर धावणार 50 इलेक्ट्रिक बस

केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाकडून पीएम ई बस (PM E Bus) या योजनेंर्तग देशातील २० लाखांच्या…

3 hours ago

सेक्स टेप प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस

जेडीएसचे नेते प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रेवण्णा यांच्या सेक्स टेप…

4 hours ago

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

17 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

17 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

17 hours ago