राजकीय

आदित्य ठाकरेंनी सांगितल्या दोन आनंदाच्या बातम्या

टीम लय भारी

मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शिवसेनेचे युवा प्रमुख आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी 2 आनंदाच्या बातम्या दिल्या आहेत (aditya thackeray announced 2 good news for maharashtra people).

महाराष्ट्रातील कोरोनासाठीच्या लसीकरणाच्या आढावा त्यांनी घेतला आहे. ते असे म्हणाले की, शनिवारी रात्री 9 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 9.52 लाख लोकांचे लसीकरण झालेले आहे. तर मुंबईतील 1.51 लाख लोकांचे लसीकरण झालेले आहे.

राहुलजी गांधी, १५ अगस्तको आप देशको संबोधित करो

राज्यातील पहिला सरकारी घोटाळा बाहेर काढणाऱ्या संपादकांचे निधन

आदित्य ठाकरेंनी सांगितल्या दोन आनंदाच्या बातम्या

कोरोनाच्या काळात महाराष्ट्रात अनेक रुग्ण होते, त्याचमुळे कनटेन्मेंट झोन ची संख्याही अधिक होती. परंतु शनिवारी 14 ऑगस्टच्या दिवशी महाराष्ट्रात एकही कनटेन्मेंट झोन नसल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

पोलिस अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना पुन्हा मुदत वाढ!

BJP holds protests to allow Mumbai local trains for vaccinated people; discussions on, says Aditya Thackeray

दोन आनंदाच्या बातम्या देताना त्यांनी लोकांना काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे. मास्क नियमित वापरा, लसीकरण करून घ्या तसेच स्वतःची काळजी घ्या व सुरक्षितता बाळगा असेही त्यांनी आपल्या ट्विट मधून लोकांना सांगितले आहे.

Mruga Vartak

Recent Posts

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

25 mins ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

4 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

4 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

6 hours ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

7 hours ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

7 hours ago