राजकीय

आता गाठ माझ्याशी! भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक

टीम लय भारी

मुंबई : काही दिवसापूर्वी किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महानगरपालिकेत शिवसैनिकांकडून धक्काबुक्की करण्यात आली होती. त्या दरम्यान ते खाली ते खाली पडले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज त्यांचा पुण्यात सत्कार असल्याने पुण्यात पुन्हा दाखल झाले आहेत(BJP leader Kirit Somaiya is aggressive on MVA).

भाजप नेते किरीट सोमय्या आज पुन्हा महानगरपालिकेत येणार आहेत पुण्यात दाखल होतात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर देखील सोमय्या यांनी गंभीर आरोप केले.

‘या प्रकरणात खरा आरोपी राहिला बाजूला पण मला मात्र जीवे मारण्याची धमकी दिली त्याचं पोलिसांना काहीच नाही. ते या प्रकरणातून सुटले मात्र आपल्या जीवे आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न आतील आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न अमिताभ गुप्ता यांनी केला. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी अमिताभ यांच्यावर केला आहे, किरीट सोमय्या म्हणाले आता ते सुटणार नाहीत असे म्हणत त्यांनी पुणे महानगरपालिकेत एवढे कुंड कसे घुसले पोलीस आयुक्तांना ते दिसत नाहीत का ? त्यांना अटक कशी झाली नाही?’ असा सवाल देखील उपस्थित केला आहे.

हे सुद्धा वाचा

किरीट सोमय्या यांचा धक्कादायक आरोप, संजय राऊत यांनी 100 कोटींचा घोटाळा केला आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर घणाघात, काँग्रेस नसती तर आणीबाणी नसती

वाईनच्या धंद्यात पार्टनरशीप कशी मिळाली ते सांगा? किरीट सोमय्यांचा राऊतांना टोला

‘Attack’ on Kirit Somaiya: BJP demands action against Pune Police

आज पुन्हा एकदा किरीट सोमय्या पुणे महानगर पालिकेत दाखल होणार असून पुन्हा काहीतरी राडा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज दिवसभर पुणे महानरपालिकेत कटस्थ नियम लावण्यात आले आहेत.

Team Lay Bhari

Recent Posts

नाशिकवरील ड्रग – वाईन कॅपिटलचा शिक्का पुसणार,शांतीगिरी महारांजाचा संकल्प

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…

1 hour ago

तळीराम खरे बोलतात; नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंविषयी खूपच बोलले !

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

2 hours ago

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

1 day ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

2 days ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

2 days ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

2 days ago