राजकीय

‘ घरात बसल्यामुळे मुख्यमंत्र्यांना घटनाच माहित नाहीत ‘

टीम लय भारी

मुंबई : काही दिवसांपूर्वी पुणे येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेला अनेक भाजप नेत्यांनी वाचा फोडली होती. तसेच त्यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया यावी अशी अपेक्षा भाजप कडून केली गेली. परंतु बलात्काराच्या या दुर्दैवी घटनेबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काहीही बोलले नाहीत. त्यामुळे घरात बसलेल्या मुख्यमंत्र्यांना या घटनेबद्दल काही मी,अहितीच नाही का असा उपरोधिक प्रश्न भाजपने विचारला आहे (BJP leaders had read about the rape incident in Pune. Also, the reaction of the Chief Minister is expected).

हाथरस येथे ज्यावेळी बलात्कार झाला होता त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपला संताप व्यक्त करत ट्विटरवर आपली प्रतिक्रिया मांडली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की अशा घटना महाराष्ट्रात खपवून घेतल्या जाणार नाहीत. मात्र पुण्यात घडलेल्या घटनेबाबत त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

समाजातील वंचित घटकाला न्याय देण्याचा काँग्रेस पक्षाचा प्रयत्न

किरीट सोमय्या यांच्या जिवीताला धोका, म्हणून ‘झेड’ सुरक्षा, भाजपचा दावा

महाराष्ट्रात या प्रकारच्या रोज कित्येक घटना घडत असतात. त्या प्रत्येक घटनेवर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया द्यायलाच हवी अशी हट्टी मागणी भाजप पक्षाची असल्याचे या ट्विट मधून अभिप्रेत असल्याचे जाणवते.

भाजप सरकारने मागच्याच वर्षी शिवाजी महाराजांचा पुतळा उखडला तरीही तुम्ही भाजपाला सपोर्ट करता ?

घरात बसल्यामुळे मुख्यमंत्र्यांना घटनाच माहित नाहीत

BJ P’s Priyanka Tibrewal to Challenge Mamata in Bhabanipur? Party May Bet on Advocate for High-Octane Battle


 

Mruga Vartak

Recent Posts

आमचं सरकार आलं तर जरांगेंची मराठा आरक्षणची मागणी प्रथम पूर्ण करणार, जयंत पाटील

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. सरकार त्यावर विचार करणार का?…

2 days ago

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची स्ट्रॅटेजी तयार; देवेंद्र फडणवीस

राज्यात भाजपच्या आलेल्या कमी जागा ४८ पैकी ४५ हून अधिकचचा नारा देऊनही केवळ ९ जागांवर…

2 days ago

कामगारांच्या आराेग्यासाठी इएसआयसीला महिन्याला १३ काेटी देऊनही कामगारांचे आराेग्य मात्र अधांतरीच

कामगारांच्या आराेग्यासाठी (workers health) उद्योजकवर्गाकडून इएसआयसीला महिन्याला १३ काेटी अर्थातच वर्षाला १५६ काेटी रूपये देऊनही…

2 days ago

रात्री एक वाजेपर्यत मित्रांसोबत पार्टी करणं महिला डॉक्टरच्या जीवावर बेतलं

मेडिकल कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून पडून महिला डॉक्टरचा मृत्यू (doctor's life) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली…

2 days ago

सातपूर आयटीआयच्या माजी प्राचार्यांचा कारनामा, बनावट बिले सादर करत केला लाखोंचा घोटाळा

सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तत्कालीन प्रभारी प्राचार्याने बनावट बिले सादर करुन लाखोंचा घोटाळा (duped)…

2 days ago

नाशिक येथे स्टॉक, आयपीओ घेण्यास भाग पाडत तरुणांना लाखोंचा गंडा

विविध कंपन्यांचे स्टॉक व आयपीओ घेण्यास भाग पाडून वेगवेगळ्या खात्यांत पैसे जमा करण्यास लावून अज्ञात…

2 days ago