लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजे यांची रिपाईतून हकालपट्टी करण्यात आली आहे. ही कारवाई रिपाईचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार झाली.
विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेपत रिपाईचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांनी निकाळजे यांच्यावर कारवाई केली आहे.
दीपक निकाळजे यांना महायुतीच्या कोट्यातून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर निकाळजेंच तिकीट परत घेण्यात आलं होतं. त्यामुळे निकाळजे हे पक्षामध्ये अस्वस्थ होते. अशीही चर्चा सुरु होती. मात्र पक्षाने आता निकाळजेवर कारवाई केल्यानंतर निकाळजे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…
निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…
आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…
PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…