Categories: राजकीय

सोशल मीडियात भाजप, शिवसेनेला टपल्या; तर शरद पवारांचे कौतुक

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : सत्ता स्थापनेचा गोंधळ संपता संपत नाही… भाजप व शिवसेनेमधील उसवलेले संबंध. सत्ता स्थापन करण्यात शिवसेनेला आलेले अपयश… काँग्रेस व राष्ट्रवादीकडे शिवसेना करीत असलेली याचना… राष्ट्रवादीला नव्याने सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी दिलेले निमंत्रण अशा सत्ता स्थापनेतील अनेकविध अंक संपूर्ण देश पाहात आहे. अशा वेळी सोशल मीडियात त्याचे पडसाद उमटले नाही, तरच नवल.

वॉट्स अप, फेसबुक, ट्विटर अशा सोशल मीडियांत अनेकांमधील कल्पकता बहराला आलेली दिसत आहे. सर्वच पक्षीय नेत्यांवर शेलक्या शब्दांत नेटकऱ्यांनी फटकेबाजी केलेली दिसत आहे. विनोदांच्या आडून नेटकऱ्यांनी नेत्यांवर चांगलेच फटकारे मारले आहेत.

देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांचा नेटकऱ्यांनी यथेच्छ समाचार घेतला आहे. मात्र शरद पवारांच्या चाणाक्ष राजकारणाचे कौतुकही केले आहे.

सोशल मीडियातील फटकारे

बऱ्याचजणांनी भाजपचं सरकार गेलं म्हणून फटाके वाजवले होते.

आता म्हणत आहेत की #तुळशीचं_लग्न होतं.

*****

शिवसेनेची अवस्था विक्रम लॅंडर सारखी झाली…

शेवट शेवट संपर्क तुटला…

****

‘लय भारी’ बातम्या वॉट्स अपवर मिळविण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा

‘लय भारी’ बातम्या वॉट्स अपवर मिळविण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा

‘लय भारी’ बातम्या वॉट्स अपवर मिळविण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा

‘लय भारी’ बातम्या वॉट्स अपवर मिळविण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा

हे सुद्धा वाचा

VIDEO : उद्धव ठाकरेंचे विधान : शरद पवार, राहूल तुला लाज वाटते का ?

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

फिर वही कहानी आएगी

सरकार तो बीजेपी ही बनाएगी

****

देवेंद्र राजीनामा देऊन जाई नागपूरा ।

तोची दिवस आम्हा दिवाळी, दसरा ॥

इति संत एकनाथ

.

.

.

खडसे 🤭😄🤣

****

चुडा फोडून, कुंकू पुसून ” धनी………” असा आर्त टाहो वगैरे फोडू नका.

पुन्हा येईन म्हटलेत ते, अगदीच वाऱ्यावर सोडून जाणार नाहीत.

सांभाळा स्वतःला, आता हे माईकच दांडक, पोरसोर, स्टुडिओ, खुर्च्या सगळ्यांची काळजी तुम्हालाच घ्यायचीय.

प्रपंच कुणाला चुकलाय का सांगा बर ?

सावरा स्वतःला !!

तुषार खरात

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

5 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

6 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

8 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

8 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

9 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

9 hours ago