राजकीय

खेड्यातील स्ट्रीट लाईटचे कनेक्शन पुन्हा जोडल्याबद्दल महाराष्ट्र सरपंच परिषदेने मानले अजित पवारांचे आभार

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्र सरपंच परिषद ही सरपंचांच्या न्याय व हक्कासाठी लढणारी सरपंच परिषद आहे. खेडयातील स्ट्रीट लाईटचे कनेक्शन पुन्हा जोडल्यासंदर्भात परिषदेने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत (Maharashtra Sarpanch Parishad thanked Ajit Pawar).

खेड्यातील वीज बिले माफ करून बंद केलेले स्ट्रीट लाईटचे कनेक्शन पुन्हा जोडण्याची मागणी महाराष्ट्र सरपंच परिषदेने केली होती. या मागणीवर अजित पवार यांनी सकारात्मक निर्णय घेऊन वीज कनेक्शन पुन्हा जोडण्याचे आदेश दिले होते. तसेच शासनाने मार्चपर्यंत असणारे थकीत लाईट बिल भरल्या बाबतचा विचार केला व मार्च नंतर चालू असणारे बिल ग्रामपंचायतीला भरण्याच्या सूचना दिल्या.

Ajit Pawar : अजित पवारांची मोठी घोषणा ! पिंपरी-चिंचवड महापालिकेत नवीन गावांचा समावेश करणार

Ajit Pawar : BMC मध्ये महाविकास एकत्र लढणार ? की…, उपमुख्यमंत्री पवार म्हणाले…

उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्र सरपंच परिषदेने विविध प्रकारची आंदोलने केली होती, जसे की  जावली येथे कंदील मोर्चा, सातारा मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर कंदील मोर्चा  काढण्यात आले होते. विविध मागणींसाठी हे मोर्चे काढण्यात आले होते. त्याचबरोबर शासनाने घेतलेल्या निर्णयांचे स्वागत करत सरपंच परिषदेने आभार मानले होते (A lantern morcha was held at the Collector’s office in Satara).

Ajit Pawar : जिल्हा नियोजन विकास निधीत कपात नाही 

Ajit Pawar to launch Digital Baramati Umbrella App today

कीर्ती घाग

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

4 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

4 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

4 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago