तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण? वाचा एका क्लिकवर

लयभारी न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची यादी आज बुधवारी जाहीर केली. यामध्ये कोणत्या जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून कुणाला संधी मिळाली जाणून घेऊ या…

पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी

मुंबई शहर: अस्लम शेख
मुंबई उपनगर: आदित्य ठाकरे
ठाणे: एकनाथ शिंदे
रायगड: आदिती तटकरे
रत्नागिरी: अनिल परब
सिंधुदुर्ग: उदय सामंत
पालघर: दादाजी भुसे
नाशिक: छगन भुजबळ
धुळे: अब्दुल सत्तार
नंदुरबार: के. सी. पाडवी
जळगाव: गुलाबराव पाटील,
अहमदनगर: हसन मुश्रीफ
सातारा: शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील
सांगली: जयंत पाटील
सोलापूर: दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर: बाळासाहेब थोरात
पुणे: अजित पवार
औरंगाबाद: सुभाष देसाई
जालना: राजेश टोपे
परभणी: नवाब मलिक
हिंगोली: वर्षा गायकवाड
बीड: धनंजय मुंडे
नांदेड: अशोक चव्हाण
उस्मानाबाद: शंकरराव गडाख
लातूर: अमित देशमुख
अमरावती: यशोमती ठाकूर
अकोला: बच्चू कडू
वाशिम: शंभुराज देसाई
बुलढाणा: राजेंद्र शिंगणे
यवतमाळ: संजय राठोड
नागपूर: नितीन राऊत
वर्धा: सुनिल केदार
भंडारा: सतेज पाटील
गोंदिया: अनिल देशमुख
चंद्रपूर: विजय वडेट्टीवार
गडचिरोली: एकनाथ शिंदे

राजीक खान

Recent Posts

तुम्ही पण कडक पाणी वापरता का? मग हा लेख खास तुमच्यासाठीच

कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…

24 mins ago

आता ऑफिसमध्ये बसून देखील करू शकता व्यायाम, जाणून घ्या

व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…

3 hours ago

साइड एल्बो प्लँक व्यायामाचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…

4 hours ago

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

1 day ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

1 day ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

1 day ago