राजकीय

मिलिंद नार्वेकरांच्या नारायण राणेंना कानपिचक्या!

टीम लय भारी

मुंबई : राज्यात सध्या एकमेंकावर टीका करणं अस सुरू आहे. राजकारणात पाहिले असता राणेंवर सारख्या टीका केल्या जात आहे. मात्र पुन्हा एकदा राज्यातील दोन नेते सध्या ट्विटरवर एकमेकांविरुद्ध चांगलेच चिडले आहे(Milind Narvekar slams Narayan Rane on twitter).

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यात ट्विटरवर चांगलेच बाचाबाची सुरू आहे. आता ट्विटवरून पुन्हा वाद सुरू व्हायला लागले आहेत. नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांवर टीकास्त्र केल्याचं दिसून आलंय. आणि नारायण राणे बोलल्यानंतर आता त्यानंतर नार्वेकर आणि राणे यांच्यात ट्विटरवॉर पाहायला मिळत आहे.

बुधवारी नारायण राणेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पूर्वी नार्वेकर हे मातोश्रीमध्ये बॉयचं काम करायचे असे म्हणाले. बेल मारली की येस सर… काय आणू? असं म्हणणारे आता नेते बनले, अशा शब्दात राणेंनी मिलिंद नार्वेकरांची खिल्ली उडवली होती.

हे सुद्धा वाचा

नारायण राणे यांचे सुतोवाच, ठाकरे कुटुंबियातील चार जणांविरोधात ईडीची नोटीस तयार

पिता-पुत्र तुरुंगात जाणार, संजय राऊतांचा इशारा

हिंमत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा, किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

BMC defers inspection of Narayan Rane’s Juhu bungalow till Monday

यावर मिलिंद नार्वेकरांनी ट्विट करत नारायण राणेंच्या मेमरीची घंटी वाजवली आहे. मिलिंद नार्वेकर आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचं विसरलात का ? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी? असे जोरदार ट्विट करत नारायण राणेंना कानपिचक्या दिल्या आहेत.

Team Lay Bhari

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

2 days ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

2 days ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

2 days ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

2 days ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

2 days ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

2 days ago