राजकीय

भारतात मुस्लीम नाही, कायम हिंदू व्होट बँक होती, आहे व राहील; असदुद्दीन ओवेसींचा हल्लाबोल

टीम लय भारी

उत्तरप्रदेश: ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीन (एमआयएमआयएम) पक्षाचे प्रमुख व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आज (सोमवार) एका जाहीर सभेत बोलताना एक खळबळजनक विधान केल्याचं समोर आलं. भारतात मुस्लीम नाही, कायम हिंदू व्होट बँक होती, आहे व राहील. असं ओवेसींनी म्हटलं आहे (MIMIM party chief Asaduddin Owaisi’s sensational statement).

जाहीर सभेत बोलताना ओवेसी म्हणाले, “ २०१४ ची लोकसभा निवडणूक झाली, एमआयएम लढली नाही तरी पण मग भाजपा कशी काय जिंकली. २०१७ मध्ये विधानसभा निवडणूक झाली. एमआयएम २५-२७ जागांवर आणि भाजपा ३०० जागांवर यशस्वी झाली. कोण जबाबदार? त्यानंतर २०१९ ची लोकसभा निवडणूक झाली. तेव्हा उत्तर प्रदेशमध्ये एमआयएम लढली नाही. सपा आणि बसपा एकत्र लढले, केवळ १५ जागांवर यश मिळवलं. मग सांगा त्या सगळ्या जागांवर भाजपा कशी काय जिंकली?”

धक्कादायक: दोन सौंदर्यवतींचा भीषण कार अपघात जागीच मृत्यू

पाकिस्तानमध्ये बॉम्ब फुटायची वाट बघतोय; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

तसेच, “ माझ्या मित्रांनो भारतीय राजकारणात तुमचे एवढे महत्व राहिलेले नाही. तुमच्या मताचे, मुस्लिमांच्या मताचे आता एवढे महत्व राहिलेले नाही. आपल्या डोळ्यात नेहमीच धुळफेक करण्यात आली की, मुसलमान एक व्होट बँक आहे. मी संसदेत उभे राहून ही गोष्ट सांगितली होती की, भारतात मस्लीम व्होट बँक राहणार नाही. भारतात नेहमीच हिंदू व्होट बँक होती, आहे आणि राहील.” असं यावेळी ओवेसींनी बोलून दाखवलं.

मुंबई पोलिसांनी घेतली सचिन वाझेची कस्टडी

Will be used for NPR, NRC: Asaduddin Owaisi on Centre’s proposal for unified database of births, deaths

याचबरोबर, “ जर कुणी विचारलं की तुम्ही असं कसं काय म्हणत आहात? व्होट बँकेचे राजकारण, व्होट बँकेचे राजकारण… नेहमी बोललं जातं की मुस्लीम व्होट, मुस्लीम व्होट कुठंय मुस्लीम व्होट? जर मुस्लीम मतं असती तर भारताच्या संसदेत केवळ २३-२४ खासदारच का जिंकून आले असते? नेहमीच या देशात कोणतीच मुस्लीम व्होट बँक नव्हती.” असंही खासदर ओवेसींनी जाहीरपणे सांगितलं.

कीर्ती घाग

Recent Posts

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

7 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

7 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

9 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

9 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

9 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

11 hours ago