राजकीय

मोदींच्या ‘अच्छे दिन’चे पाढे काँग्रेस पक्ष ठिकठिकाणी भोंग्यांवर वाचणार :  नाना पटोले

टीम लय भारी 

मुंबई:  कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी ट्विट करत अभिनव आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे. सध्या भोंग्यावरुन राजकारण तापले असताना काँग्रेस भोंग्यांवरुन मोदींच्या अच्छे दिनाचा पाढे वाचणार आहे. २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या अच्छे दिन आने वाले है या घोषणेचा वापर आता कॉंग्रेस मोदींविरोधात करणार आहे.

देशासह राज्यात मागील काही दिवसांपासून महागाई वाढली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात सतत वाढ होतं आहे. खाद्यतेलाचे भाव देखील वाढत आहे. महागाई वाढत असताना सरकारकडून जनतेला दिलासा काही मिळताना दिसत नाही. मात्र सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. म्हणून कॉंग्रेस हे आंदोलन करणार आहे.


राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर राज्यात भोंगा व हनुमान चालीसा पठणावर मोठा वाद सुरु आहे. राज ठाकरे यांच्या या विधानावर अनेक प्रतिक्रिया येतं आहे. महाविकास आघाडी सरकारचे अनेक नेत्यांनी भोंग्यांवर आपली प्रतिक्रीया देतं राज ठाकरे आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे.

हे सुद्धा वाचा : 

राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांच्या सभांवर बंदी घाला!: नाना पटोले

Keep Patole Under Observation, Check His Mental, Physical Health, Maha BJP Chief Tells Cong

सीएनजीच्या वाढत्या दरामुळे सामान्य प्रवाशांना फुटला घामटा | CNG Rate | CNG today price|

Shweta Chande

Recent Posts

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

8 hours ago

गंगापूर धरणाची दोन कोटी लिटरने वाढली पाणी क्षमता

गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची…

9 hours ago

विरोधकांचा मोदी सरकारविरोधात ‘व्होट जिहाद’!

दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये अहंकारी आघाडीचा संसार बुडाल्याचे स्पष्ट झाल्याने निराश झालेले इंडी आघाडीचे नेते आता…

9 hours ago

राहुल गांधीची चायनीज तर मोदीजींची भारतीय गॅरंटी अमित शहा

या निवडणुकीत एक गट राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आहे, तर दुसरा गट राम मंदिर बनविणारा…

9 hours ago

कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘या’ तीन मराठी चित्रपटांची निवड

फ्रान्समध्ये येत्या 14 मे ते 22 मे 2024 दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल संपन्न होणार आहे.…

10 hours ago

नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचा कानाडोळा,एम एन जि एल गॅस मुळे नागरिकांना होतोय त्रास

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…

13 hours ago