राजकीय

नवाब मलिकांचा पुन्हा एकदा एनसीबीवर खळबळजनक आरोप

टीम लय भारी

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी फ्लेचर पटेल यांच्या सोबत असलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. त्याचबरोबर फ्लेचर पटेल कोण आहे? असा प्रश्न मलिक यांनी केला आहे (Nawab Malik’s sensational allegations against NCB once again).

तसेच एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी हा फ्लेचर पटेल कोण आहे याचे गुपित सांगावे. समीर वानखेडे यांच्याशी त्यांचा काय संबंध आहे? त्यांच्या कुटुंबातील लोकांसोबत ते फोटो देखील टाकत आहेत. माय लेडी डॉन सिस्टर या नावाने ते टॅग करत आहेत. मग समीर वानखेडे यांचा फ्लेचर पटेल यांच्याशी काय संबंध आहे? अशी विचारणा मलिक यांनी केली आहे.

Nawab Malik : PM मोदीनी स्वतः लस घेऊन लसीकरण मोहिमेची सुरुवात करावी

बेकायदेशीर वैद्यकीय अधिकाऱ्याची हकालपट्टी करावी, प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी

कोणतीही केस उभी करण्याच्या वेळी ज्या ठिकाणी घटना घडते तेव्हा तेथील प्रतिष्ष्ठीत नागरिक व आजूबाजूची लोक यांना बोलावून पंचनामा करणं कायदेशीर तरतूद आहे. असे ही मलिक यांनी सांगितले.


नवाब मलिकांनी अखेर जाहीर केलं ‘त्या’ भाजपा पदाधिकाऱ्याचं नाव!

Nawab Malik given Y+ security after his allegations on NCB

कीर्ती घाग

Recent Posts

नाशिकरोडच्या गोसावी वाडीत टोळक्याची दगडफेक

गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…

59 seconds ago

नाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान

राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…

25 mins ago

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

2 hours ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

5 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

6 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

8 hours ago