राजकीय

आता तरी मोदी देवा पावणार का : राष्ट्रवादीने मोदीदेवाची केली अनोखी आरती

टीम लय भारी

पुणे: पुण्यातल्या औंधमध्ये एका मोदी भक्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर उभारले होते. यानंतर मोदींची मूर्ती हटवण्यात आली. मंदिरातुन मूर्ती हटवल्यानंतर राष्ट्रवादीने अनोख्या पद्धतीने मोदींची आरती केली आहे (NCP has performed Modi Aarti in a unique way).

पुणे शहरात पंतप्रधान मोदीजींचे मंदिर उभारण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मंदिरात सर्वसामान्यांच्या व्यथा आरती स्वरुपात मांडल्या. आता तरी मोदी देवा पावणार का? भक्तांच्या मदतीला धावणार का? महागाई कमी करणार का? अशी आरती म्हणत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या मंदिरासमोर पूजा केली.

राष्ट्रवादीने हाती घेतले ‘भगवे’ राजकारण, आमदार रोहित पवारांचा पुढाकार

राष्ट्रवादीच्या मंत्र्याला नवसाने मिळाले दालन, पण अधिकाऱ्यांची अवस्था लिपीकासारखी

आता तरी मोदी देवा पावणार का

मोदीजींना प्रसन्न करण्यासाठी पेट्रोल, डिझेल, तेलाचा नैवेद्यही अर्पण करण्यात आला. यामुळे आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मोदी नावाच्या या देवाला पेट्रोल, गॅस, डिझेल हा नैवद्य आवडतो, तो सुद्धा आम्ही घेऊन आले आहोत.

देश स्वातंत्र्यात, जनता पारतंत्र्यात; मोदी सरकारची किमया

I will appear before ED after legal process is completed: NCP leader Anil Deshmukh

1947ला देश स्वतंत्र झाल्यापासून 2014 पर्यंत या नैवद्याचे दर मर्यादित होते. मात्र या देवाला हे खाद्य इतके आवडते की त्याने याचे दर वाढवून ठेवलेत. हा नैवद्य दाखवण्याआधीच देव चोरीला गेला. देव रुसून गेला आहे. या पुणे शहराचे प्रश्न सोडवण्याची ताकद या देवात नाही आहे, असे राष्ट्रवादीने वक्तव्य केले आहे (NCP said Modi God does not have the power to solve the problems of Pune city).

Sagar Gaikwad

Share
Published by
Sagar Gaikwad

Recent Posts

तिरुपती लाडू वादावरून ‘या’ अभिनेतावर चिडले पवन कल्याण

गेल्या काही दिवसांपासून तिरुपती मंदिरात प्रसाद म्हणून दिले जाणाऱ्या लाडूवरून वाद सुरु आहे. आता या…

5 hours ago

इटलीमध्ये ‘वॉर 2’ ची शूटिंग सुरू, हृतिक-कियाराचा डान्स व्हिडिओ लीक

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आपल्या डांस आणि आपल्या फिटनेससाठी चर्चेत असतो. त्यांची जादू आजही प्रेक्षकांवर…

7 hours ago

रोज रात्री झोपण्यापूर्वी करा ‘हे’ सोपे व्यायाम, मांड्यांमधील चरबी होईल कमी

स्त्री-पुरुषांच्या शरीराचा वरचा भाग तंदुरुस्त असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं, पण मांड्यांवरची चरबी खूप वाढलेली असते…

7 hours ago

वजन कमी झाल्यानंतर त्वचा घट्ट होण्यासाठी करावे ‘हे’ सोपे उपाय

वजन कमी केल्याने अनेक आजारांचा धोका कमी होतो. वजन जेवढे संतुलित ठेवले जाते तेवढा आजारी…

8 hours ago

विराट कोहलीचे ‘हे’ कौशल्य पाहून व्हाल थक्क, पहा व्हिडिओ

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली हा जगातील महान फलंदाजांपैकी एक आहे.…

8 hours ago

कामरान अकमलने केली पीसीबीची कानउघाडणी, म्हणाला -‘बीसीसीआयकडून शिका’

पाकिस्तान क्रिकेटची स्थिती खूपच खराब आहे. पाकिस्तान कोणताही सामना जिंकू शकत नाही आहे, या उलट…

9 hours ago